गोखले महाविद्यालयात स्वच्छता मोहीम

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आय. क्यु. ए.सी. विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी संत गाडगे बाबा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी उपप्राचार्य किशोर लहारे, प्रा. नवज्योत जावळेकर प्रा. वाल्मिक जोंधळे, प्रा. सौ. दिपाली पाठराबे डॉ. सौ.कल्याणी नाझरे, प्रा. पंकज गमे, डॉ. निलेश चव्हाण, ग्रंथपाल, प्रा. श्री. सागर कुंभार, प्रा. योगेश लोखंडे, प्रा. संतोष लंकेश्‍वर तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवक व विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,

Exit mobile version