• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकर्‍यांच्या सन्मानावर आचारसंहितेचा अडथळा

Krushival by Krushival
July 1, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड जिल्हा परिषदेचा शेतीनिष्ठ पुरस्कार लांबणीवर

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादनात वाढ करणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी कृषी दिनानिमित्त शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिला जातो. मात्र यंदा शेतकर्‍यांच्या सन्मानावर आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाल्याने हा सोहळा लांबणीवर गेला आहे. जिल्ह्यातील तीसहून अधिक शेतकर्‍यांना पुरस्काराची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सन्मान व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी पुरस्कार देण्याचा निर्णय त्यावेळी घेतला. त्यानंतर माजी आ. पंडित पाटील अध्यक्ष असताना या सोहळ्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले. शेतीवर नवनवीन प्रयोग करणारे, नवनवीन पिकांची लागवड करणारे तसेच आधुनिक सेंद्रिय शेतीवर भर देणार्‍या प्रगतशील शेतकर्‍यांचा दरवर्षी एक जूलैला शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राहणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळाले. तरुण मंडळी शेतीकडे वळू लागली. रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यावर्षी कृषी दिनानिमित्त पुरस्कार देण्यासाठी तालुका स्तरातून नावांची यादी मागविण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे काम सुरु होते. एक जूलैला पुरस्कार मिळणार म्हणून शेतकरी देखील आनंदात होते. मात्र त्यांच्या या आनंदावर विरजन पडले आहे. लोकसभा निवडणूकीनंतर कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमामुळे एक जूलैला होणारा जिल्हा परिषदेचा शेतीनिष्ठ पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. शेतकर्‍यांच्या सन्मानावर आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला आहे.

शेतकर्‍यांचा गौरव व्हावा यासाठी शेतीनिष्ठ पुरस्कार सोहळा जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु केला. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना,हा कार्यक्रम व्यापक स्वरुपात करण्यात आला. परंतु आचारसंहितेमुळे यंदाचा जिल्हा परिषदेचा कृषी निष्ठ पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र प्रशासनाने आचारसंहिता संपल्यावर तातडीने हा कार्यक्रम घेऊन शेतकर्‍यांचा सन्मान करावा, अशी मागणी होत आहे.

पंडित पाटील
माजी आमदार,
शेकाप

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीनिष्ठ पुरस्कार जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जातो. परंतु आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. या दिवशी रोपांची लागवड करून शेतकर्‍यांमध्ये शेतीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठांच्या सुचनेनूसार हा पुरस्काराचा कार्यक्रम लवकरच घेतला जाईल.

कृषी विभाग,
जिल्हा परिषद

Related

Tags: Agriculture Day Farmer Awardalibag newsfarmernewindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial neqws
Previous Post

अनिल परब यांचा दणदणीत विजय

Next Post

‌‘जलजीवन’ च्या अपुर्ण कामांबाबत आ. जयंत पाटील आक्रमक

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

June 6, 2026
Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे
sliderhome

Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे

June 6, 2026
विद्यार्थिनीचा विनयभंग; रिक्षाचालकाला अटक
sliderhome

Molestation: रिलायन्स कंपनीत महिलेचा विनयभंग

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या कृषीवलचा वर्धापन दिन

June 6, 2026
श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत
sliderhome

श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

June 6, 2026
Next Post

‌‘जलजीवन’ च्या अपुर्ण कामांबाबत आ. जयंत पाटील आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?