कोल्हापूर | प्रतिनिधी |
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे रविवारी (24 जुलै) कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली व त्यांचा परिवार आहे. पार्थिव देहावर रात्री पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंद्रकांतदादा पाटील यांना मातृशोक
- Categories: कोल्हापूर, राज्यातून
- Tags: chandrakant patilkolhapurmaharashtra
Related Content
गोठे गावात हरितक्रांती; 900 झाडांची रुजवात
by
Antara Parange
July 17, 2026
भारतीय एमएसएमईसाठी आसीयान बाजारपेठ खुली
by
Antara Parange
July 17, 2026
मुंबई मनपाकडून जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
by
Antara Parange
July 16, 2026
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर चार मुले बुडाली
by
Sanika Mhatre
July 16, 2026
कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला आग
by
Antara Parange
July 15, 2026
Pandharpur News: खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मांस विक्रीवर बंदी
by
Antara Parange
July 14, 2026