आरोग्य तपासणीचे आयोजन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरातील कल्याणी हॉस्पीटलच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणीचे आयोजन रविवार (दि.7) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तरी या तपासणीचा रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन डॉ. राज कल्याणी यांनी केले. अधिक माहितीसाठी कल्याणी हॉस्पीटल मो.8007271125, डॉ. राज कल्याणी 9423376976 या नंबरवर संपर्क करुन नोंदणी करावे. नोंदणी शुल्क 50 रुपये असणार आहे. आजच आपले नाव नोंदवा त्वरा करा असे आवाहन डॉ. राज कल्याणी यांनी केले.

Exit mobile version