• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण रत्नागिरी

कांदळवनांचे रोजगारातून संवर्धन

Krushival by Krushival
April 5, 2022
in रत्नागिरी
0 0
0
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
युएनडीपी, वनविभाग आणि कांदळवन कक्ष यांच्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून गेल्या पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकल्पातर्गंत मत्स्यपालनातून 126 गटांच्या 1010 लाभार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीने जिल्ह्यात झालेला हा खूप मोठा सकारात्मक बदल म्हणता येईल.
धुप थांबविण्यासाठी कांदळवनाचा मोठा फायदा होतो; परंतु याच कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धनाचा मुद्दा काही वर्षापुर्वी पुढे आला होता. त्यामुळे ही कांदळवने टिकविण्यासाठी शासनाने धोरण निश्‍चित केले. शासनाच्या युएनडीपी आणि एमपीईडीए, कांदळवन कक्ष, वनविभाग यांना स्थानिक लोकांच्या सहकार्यानेच कांदळवन संवर्धन शक्य असल्याची खात्री पटल्यामुळे या प्रकल्पांतर्गंत कांदळवन परिसरातील महिला बचत गटांसाठी प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली. कांदळवन क्षेत्रात महिला बचत गटांना खेकडा पालन, कालवे पालन, शिणाने पालन, शोभिवंत मत्स्यपालन असे प्रकल्प 90 टक्के अनुदानावर सुरू केले. या प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांच्या महिलांना केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश येथे नेऊन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आलेल्या महिलांपैकी काहींनी खेकडा पालन, काही गटांनी कालवे, शिपंले पालन सुरू केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 110 महिला बचत गट हे प्रकल्प सुरू केले असून त्यातून लाखो रूपयांची उलाढाल दरवर्षी होते. उत्पादीत मत्स्यउत्पादनाला स्थानिक आणि गोवा बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या प्रकल्पातर्गंत 41 कांदळवन सहव्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या. या समित्यांच्या माध्यमातून कांदळवन सरंक्षित झाली आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे 40 हेक्टरवर कांदळवन वृक्षांची लागवड झाली आहे.

Related

Tags: kandalvankrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsratnagiri news
Previous Post

बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच

Next Post

एसटीच्या निवृत्त वाहकांची नियुक्ती

Krushival

Krushival

Related Posts

देवगडचा हापूस नव्या संकटात
कोंकण

देवगडचा हापूस नव्या संकटात

February 8, 2026
रत्नागिरी

तायक्वांदो स्पर्धेसाठी ‌‘एसआरके’ सज्ज

February 5, 2026
निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक
कोंकण

निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक

January 20, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कोंकण

एआयच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

January 19, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
कोंकण

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

January 7, 2026
क्रीडा

धनुर्विद्या स्पर्धेसाठी पाच विद्यार्थ्यांची निवड

January 3, 2026
Next Post
एसटीच्या निवृत्त वाहकांची नियुक्ती

एसटीच्या निवृत्त वाहकांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?