• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हरवलेल्या रस्त्याच्या शोधात गटविकास अधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंते पोहोचले करंबेळी ठाकूरवाडीत

Varsha Mehata by Varsha Mehata
October 23, 2021
in sliderhome, खालापूर, रायगड
0 0
0
हरवलेल्या रस्त्याच्या शोधात गटविकास अधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंते पोहोचले करंबेळी ठाकूरवाडीत
0
SHARES
167
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अभियंत्यांना ग्रामीण मार्ग सापडेना अखेर ग्रामस्थांनी दाखविला त्यांच्या वहिवाटीचा मार्ग

खोपोली | संतोषी म्हात्रे |
खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा येथील आदिवासी बांधवां ना रहदारीसाठी मार्ग उपलब्ध नसतानाही रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वरिष्ठांकडे चुकीचे माहिती देत ग्रामीण मार्ग क्रमांक 132 करमळी ठाकुरवाडी आणि खडई धनगरवाडा या गावांसाठी जोड रस्ता असल्याचे कळविले होते.

परंतु ह्या वाड्यांना जोडणारा मार्ग प्रत्यक्षात उपलब्धच नसल्याने येथील आदिवासी आणि धनगर समाज बांधवांनी 6 ऑक्टोबरला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेवर मोर्चा नेला होता या मोर्चा दरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांचा रस्ता शोधून द्या अन्यथा दहा नोव्हेंबरपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिल्या नंतर आपल्या कार्यालयातून बाहेर न पडणारे खालापूर उप अभियंता गोपणे खालापूर प.स.शाखा अभियंता नागेश टाकणे यांच्यासह खालापूर प.स.चे गटविकास अधिकारी  शुक्रवारी करंबेळी ठाकुरवाडीच्या रस्त्याच्या शोधात तब्बल पाच किलोमीटर दगडगोटे तुडवीत पायवटेतून मार्ग काढीत पोहोचले मात्र अभियंत्यांनी सुचविलेल्या रस्ता अस्तित्वातच नसल्याने व नसलेल्या रस्त्याची लांबी 6.4 किलोमीटर सांगितल्यानंतर अखेर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी अभियंत्यांची पोलखोल केली.

दोन्ही गावाच्या वहिवाटीचा रस्ता उजलोली ते करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा असा आहे असे सांगत या रस्त्याची लांबी अवघी साडेचार किलोमीटर असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया करण्याचीही गरज नाही या रस्त्यात साठी लागणारी जमीन शेतकरी स्वखुशीने देण्यास तयार असल्याचे सांगत अंतर मापक यंत्राने मोजणी करून संबंधित क्षेत्र कोणाचे आहे याचे निश्चितीकरण करण्यात आले असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार नवीन रस्त्याची अलायमेंट करण्यात येईल असे शाखा अभियंता टाकळी यांनी सांगितले यावेळी अधिकाऱ्यांसोबत ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,अंकुश माडे, संतोष घाटे, नथु ढेबे, झिमा होगाडे, एकनाथ घाटे, भागू ढेबे महादू घाटे, देवराम घाटे, आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: khalapurkhopoliraigad
Previous Post

अलिबाग समुद्रकिनारी प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहीम

Next Post

सेंट मेरी विद्यालयातील विद्यार्थीनीचा भीषण अपघात; ट्रक चालक फरार

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
सेंट मेरी विद्यालयातील विद्यार्थीनीचा भीषण अपघात; ट्रक चालक फरार

सेंट मेरी विद्यालयातील विद्यार्थीनीचा भीषण अपघात; ट्रक चालक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?