• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

सातत्याने जाणारी वीज पनवेलकरांची डोकेदुखी

Santosh Raul by Santosh Raul
October 16, 2023
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
सातत्याने जाणारी वीज पनवेलकरांची डोकेदुखी
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

महानगरपालिका हद्दीमध्ये अखंडित वीजपुरवठा हे फार मोठे आव्हान ठरत आहे. विशेष करून साडेतीन वर्ग किलोमीटरमध्ये असणाऱ्या जुन्या पनवेल क्षेत्रामध्ये तर सातत्याने जाणारी वीज ही एक प्रकारची डोकेदुखी ठरत आहे.

या क्षेत्रामध्ये सध्या असणारे एक सब स्टेशन पुरेसे नाही. दुसरे सब स्टेशन उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. वितरण नियोजनाचा विचार केल्यास दुसऱ्या स्टेशनची निर्मिती स्वागतार्ह आहेच, पण जर निर्धारित विजच मिळणार नसेल, तर ही समस्या कशी काय सुटणार. थोडक्यात काय, तर अडातच नाही, तर पोहोऱ्यात कुठून येणार, असा सवाल पनवेलकर करत आहेत. नवीन घरी शिफ्ट होताना एलपीजीगॅस, टीव्ही, फ्रिज या गरजेच्या वस्तू असतात. परंतु पनवेल परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा पाहिल्यानंतर घरामध्ये बॅटरीवर चालणारा इन्व्हर्टर बसवणे ही सुद्धा प्राथमिकता बनू लागली आहे. विजेचा दाब देखील सातत्याने वर खाली होत असतो. याचा फटका महागड्या विद्युत उपकरणांना देखील बसतो आहे. परंतु निम्न मध्यमवर्गीय किंवा दारिद्य्ररेषेखालच्या लोकांना इन्व्हर्टर सारखी चैनीची वस्तू कशी काय परवडणार, तरी देखील पोटाला चिमटा घेत ईएमआयचा बोजा सहन करत अगदी गरिबांच्या घरात देखील हे इन्व्हर्टर दिसू लागले आहेत. मागणी तसा पुरवठा हा नियम आहे हे मान्य, म्हणूनच जेवढी मागणी आहे तेवढा विजेचा पुरवठा झाला, तर हे सगळेच प्रश्न निकालात निघतील.

विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर महावितरण, महापारेषण सारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवरती आग पाखड होण्यास सुरुवात होते. कुशल मनुष्यबळ असले, तरी देखील ग्लोव्हज, उंच शिड्या, विविध आकारमानाच्या पकडी असे साहित्य दिले नाही, तर विद्युत पुरवठा सुरळीत करू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारची मर्यादा येते. आज वस्तुस्थिती ही आहे, की हे सारे कर्मचारी अक्षरशः जीवावर उदार होऊन लाईन्सच्या दुरुस्ती देखभालीचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत आहेत. आठवड्यातील एक दिवस देखभाल दुरुस्ती साठी 6 ते 7 तासांचा पॉवर कट घेऊन देखील बाकीच्या दिवसात अखंडित वीजपुरवठा देणे शक्य होत नाही. याचे कारण वितरण व्यवस्थेवरील ताण असण्याती शक्यता आहे. वितरण व्यवस्थेवर असलेला ताण नजीकच्या भविष्यात कमी होईल. दुसरे सब स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर विजेचे वितरण करण्यात बऱ्यापैकी सुसूत्रता आणता येईल, परंतु या विभागाचा झपाट्याने विकास होत आहे.

वडोदरा-मुंबई महामार्ग, अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका, कर्जत-पनवेल उपनगरीय रेल्वे सेवा अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भव्य दिव्य गृहनिर्माण संकुले आकार घेत आहेत. पर्यायाने या ठिकाणी विजेची मागणी वाढणार आहे. तूर्तास अपेक्षित वीज मिळत नाही. अखंडित वीज पुरवठा हे पनवेलकरांसाठी एक स्वप्नवत परिस्थिती बनली आहे. या साऱ्यावर उपाय म्हणजे आगामी 25 वर्षात वाढणारी लोकसंख्या ध्यानात घेऊन विजेचा तुटवडा भरून काढणे. आज संपूर्ण महाराष्ट्राला 2000 मेगावॅट विजेचा तुटवडा भासत आहे. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अंतर्गत हा विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालय थेट अंकुश ठेवून आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्राला हरित ऊर्जा मिळणार असून ही ऊर्जा पनवेलवासीयांची समस्या सोडविण्यात सिंहाचा वाटा उचलणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अतिरिक्त वीजपुरवठा होण्यापूर्वी त्या विजेचे वितरण करण्यासाठी लागणारे सब स्टेशन आणि भूमिगत वाहिन्या ही कामे करणे देखील तितकेच आवश्यक आहे. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामुळे इन्व्हर्टरमुक्त पनवेल होण्याची गोंडस लक्षणे मात्र दिसू लागली आहेत. त्यामुळे एकदा का आड भरले तर पोहोऱ्यात सहज येतच.

Related

Tags: indiakrushival mobile applightmaharashtramahavitaranmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermsebmseb panvelnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

आ.दळवींचे भाकीत ठरले खोटे; गोगावलेंचे झाले हसू

Next Post

गावठाण विस्ताराचे पंचनामे करण्याची मागणी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
sliderhome

गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार

February 12, 2026
अलिबाग

‌‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!

February 12, 2026
sliderhome

लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र

February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
sliderhome

रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता
उरण

भिवपुरीत विद्यार्थ्यांची जागरूकता

February 12, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

गावठाण विस्ताराचे पंचनामे करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?