• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

नवदाम्पत्यासाठी ‌‘युगल सुरक्षा’

Krushival by Krushival
May 1, 2024
in अलिबाग, रायगड
0 0
0
नवदाम्पत्यासाठी ‌‘युगल सुरक्षा’
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड डाक विभागाकडून अनोखी भेट

| सारळ | प्रतिनिधी |

सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. त्यानिमिताने नवविवाहित दाम्पत्याला जवळचे लोक वेगवेगळ्या वस्तू भेट देत असतात. काहीवेळेला या वस्तू त्यांच्याकडे अगोदरच असतात, त्यामुळे दांपत्याच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. अशावेळी त्यांना काय भेट द्यावी, हा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना पडू शकतो. यावर रायगड डाक विभागाने ‌‘युगल सुरक्षा’ पॉलिसी सुरू करुन नवदाम्पत्याला अनोखी भेट दिली आहे.

आंबेपूर रायगड डाक विभागात कार्यरत असणाऱ्या मयूर भोईलकर या कर्मचाऱ्याच्या लग्नानिमित्त त्याच्या सहकाऱ्यांनी लग्नाच्या दिवशी भारतीय डाक विभागाच्या युगल सुरक्षा नावाची विमा पॉलिसी काढून त्याचे विमापत्र लग्नात भेट म्हणून देऊन त्यांचे लग्न स्मरणीय केले. सर्वसामन्य जनतेसाठी असणाऱ्या या योजनेची माहिती लोकांना मिळावी, असा उद्देश यापाठीमागे रायगड विभागाकडून साध्य केला गेला. सहकाऱ्यांनी विवाहितांसाठी डाक विभागाकडे असणाऱ्या ही खास विमा पॉलिसी त्यांच्या लग्नात भेट देऊन एक नवीन पायंडा पाडला. याप्रसंगी रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर, सहाय्यक अधीक्षक सुनील पवार, पोस्टमास्टर गजेंद्र भुसाणे, संतोष चिपळूणकर हजर होते.

लग्नसमारंभात नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या दिवशी या पॉलीसीचा प्रीमियम भरून ती त्याना भेट देता येऊ शकते. एकच पॉलीसी, एकच विमा हप्ता यामधून पती-पत्नीचे एकत्रित विमा संरक्षण या विम्यामधून घेता येत असल्याने याला वैवाहिक विमा ही म्हणता येईल. 20 वर्षे मुदतीसाठी सामायिक वय 21 असलेल्या दाम्पत्यासाठी 1 लाख विम्यासाठी रु 420/- व 40 वर्ष सामायिक वय असलेल्या दाम्पत्यासाठी रु 470/- दरमहा इतका कमी विमा हप्ता भरावा लागतो. मुदतपूर्तीनंतर आताच्या व्याजदराप्रमाणे साधारण दोन लाख 4 हजार रुपये मिळतात.

युगल सुरक्षा म्हणजे विम्याच्या कालावधीत दोघांपैकी एकाचं काही झालं, तर दुसऱ्याला बोनससहित विम्याची पूर्ण रक्कम मिळते. मुदतीमध्ये काही झाले नाही तरीही मुदतपूर्तीनंतर विम्याची पूर्ण रक्कम व बोनस विमाधारकास मिळतो, असे डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी सांगितले आहे.

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newssaralsaral newssocial media newssocial news
Previous Post

उबेर बॅडमिंटन करंडक स्पर्धा

Next Post

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

‌‘नाट्यप्रभा’ नव्या पर्वाची नांदी: दिग्दर्शक-लेखक किशोर म्हात्रे

June 1, 2026
जलतरणाच्या लाटेवर आत्मविश्वासाचा ठसा
अलिबाग

जलतरणाच्या लाटेवर आत्मविश्वासाचा ठसा

June 1, 2026
Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?
sliderhome

Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?

June 1, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
क्राईम

चेन खेचून चोरटा पसार

June 1, 2026
हॉटेल फोडून रोकड लंपास
sliderhome

तीन लाखांचे दागिने लंपास

June 1, 2026
sliderhome

मच्छिमारांना शासनाने मदत करावी: विजय गिदी

June 1, 2026
Next Post
दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?