• Login
Friday, October 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वृद्धाची हत्या करणारे जोडपे गजाआड

Krushival by Krushival
December 3, 2024
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
134
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

। अलिबाग । प्रतिनिधी ।

श्रीवर्धनमधील एका 72 वर्षीय वयोवृद्धाची हत्या करणार्‍या जोडप्याला गजाआड करण्यात आले. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत त्यांना ठाणे व चेंबूर येथून ताब्यात घेतले. वृद्धाच्या एकांतपणाचा फायदा घेत लुबाडण्याच्या उद्देशाने लगट करीत विवाह करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर साथीदाराच्या मदतीने संपविले. मात्र, अवघ्या काही तासातच त्यांना पकडण्यात यश आले.

रामदास खैरे असे या मयताचे नाव आहे. ते बँकेत नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर श्रीवर्धनमधील कुंदन रेसिडेन्सीमध्ये एका खोलीत ते एकटेच राहात होते. त्यांचा मोबाईल बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रिकामे यांच्यासह त्यांच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्याला कुलूप लावलेले होते. अखेर पोलिसांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता, रामदास खैरे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा दिसून आल्या. त्यामुळे त्यांचा कोणीतरी खून केल्याचा संशय बळावला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. सायबर गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. अखेर दोन संशयित व्यक्ती असल्याची माहिती पथकाला मिळाली. चेंबूर व ठाणे येथून दोघांना उचलण्यात आले.त्यामध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलिसी दणका मिळाल्यावर दोघेही बोलके झाले. वयोवृध्दाच्या एकटेपणाचा फायदा घेत त्यांना लुबाडण्याच्या उद्देशाने लगट करीत आरोपी महिलेने विवाह करण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या घरात राहून तिने विश्‍वास संपादन करून घरातील दागिने व पैसे घेऊन पसार झाली. त्यानंतर त्या महिलेने साथीदाराच्या मदतीने वयोवृद्धास ठार मारण्याचा कट आखला. 29 नोव्हेंबर रोजी रात्री जेवणामध्ये कीटनाशक देऊन बेशुद्ध करून कोणत्यातरी हत्याराने वार करून जखमी केले. उशीने तोंड व नाक दाबून ठार केले. घरातील साफसफाई करून मोबाईल, दागिने व पैसे घेऊन दोघेही पसार झाले. या गुन्ह्यातील आरोपी हर्षल कचर अंकुश याच्यासह महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermuder newsMurder of an old mannewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newsshrivardhan policesocial media newssocial newsThe accused were arrested
Previous Post

शुभमंगल सावधान..! यंदा लग्नसराईची जोरात धामधूम

Next Post

हत्याकांडातील आरोपींना पोलीस कोठडी

Krushival

Krushival

Related Posts

सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?
sliderhome

सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?

October 15, 2026
पालिका क्षेत्रात ऋतूनुसार बदलणाऱ्या समस्या
पनवेल

पालिका क्षेत्रात ऋतूनुसार बदलणाऱ्या समस्या

October 15, 2026
पेणमध्ये बांधकाम व्यावसायिकांची मनमानी
पेण

पेणमध्ये बांधकाम व्यावसायिकांची मनमानी

October 15, 2026
महाभोंडल्यात आरती पाटील, भाग्यश्री प्रभू यांची बाजी
sliderhome

महाभोंडल्यात आरती पाटील, भाग्यश्री प्रभू यांची बाजी

October 15, 2026
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीपूर्वी दिलासा
रायगड

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीपूर्वी दिलासा

October 15, 2026
फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!
sliderhome

फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!

October 15, 2026
Next Post

हत्याकांडातील आरोपींना पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?