• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

फ्रान्समध्ये राफेलची न्यायालयीन चौकशी

Varsha Mehata by Varsha Mehata
July 4, 2021
in देश, विदेश
0 0
0
फ्रान्समध्ये राफेलची न्यायालयीन चौकशी
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काँग्रेस, भाजपमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताला विक्री केलेल्या 59 हजार कोटी रुपयांच्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारातील कथित भ्रष्टाचाराची आणि वशिलेबाजीची फ्रान्सने न्यायालयीन चौकशी सुरू केल्याचे वृत्त मीडियापार्ट या फ्रान्सस्थित शोध पत्रकारिता संकेतस्थळाने शुक्रवारी दिले. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.

view more
महाराष्ट्राला दीड कोटी जादा डोस द्या!

मीडियापार्टच्या वृत्तानुसार राफेल व्यवहाराच्या अत्यंत संवेदनशील अशा न्यायालयीन चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. मीडियापार्ट या संकेतस्थळाने गेल्या एप्रिलमध्ये एक शोध वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. फ्रान्सची दसाँ एव्हिएशन कंपनी आणि भारत यांच्यात 2016मध्ये झालेल्या या खरेदी कराराची चौकशी 14 जूनपासून औपचारिकपणे झाल्याचेही मीडियापार्टच्या वृत्तात म्हटले आहे.

मीडियापार्टने एप्रिलमध्ये दिलेल्या वृत्तानंतर फ्रान्सच्या नॅशनल फायनान्शिअल प्रॉसिक्युटर्स (पीएनएफ) कार्यालयाने या कराराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत फ्रान्समधील आर्थिक गुन्हेविषयक क्षेत्रातील तज्ज्ञ असलेली स्वयंसेवी संस्था शेर्पाने तक्रारही नोंदविली होती. आता 14 जून रोजी या अत्यंत संवेदनक्षम कराराची चौकशी औपचारिकपणे सुरू झाली आहे, असे वृत्तात म्हटले आहे.

view more
मोठी कारवाई! उरणच्या बंदरात इराणी टॅल्कम पावडरचा कंटेनर ताब्यात

राफेलबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच या कराराची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली. राफेल व्यवहारातला भ्रष्टाचार आता स्पष्टपणे उघड झाला असून काँग्रेस पक्ष आणि पक्षनेते राहुल गांधी यांची चौकशीची मागणी रास्त असल्याचे सिद्ध झाले आहे, असे पक्षाचे नेते रणदिप सुरजेवाला यांनी सांगितले. तर फ्रान्सने चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींची नियुक्ती केली ही विशेष बाब नसल्याचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी हे संरक्षण क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपनीचे हस्तक असल्यासारखे वागत असून त्यांचा प्यादे म्हणून वापर करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला. देशाला दुर्बल करण्याचा प्रयत्न म्हणून राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने राफेलचा मुद्दा उपस्थित करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. फ्रान्समधील एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून न्यायालयीन चौकशी केली जात आहे, त्यामुळे त्याकडे भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असेही पात्रा म्हणाले.

Related

Tags: franceindiarafael scam
Previous Post

चोरगोंडी येथे टोकण पद्धतीने भातलावणी

Next Post

भयंकर! दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sliderhome

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

February 11, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
भारत-पाक सामन्याची आशा जिवंत
क्रीडा

भारत-पाक सामन्याची आशा जिवंत

February 9, 2026
sliderhome

एपस्टिन फाइल्सबाबत धक्कादायक खुलासा

February 8, 2026
Next Post
भयंकर! दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या

भयंकर! दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?