खोपोलीत अस्थि तपासणी

| खोपोली । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब आँफ खोपोली सभागृहाच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत संचेती इन्स्टीट्यूट फाँर आँर्थोपेडीक्स अँण्ड रिहँबिलीटेशन पुणे यांच्या विद्यमाने मोफत अस्थि, हाडे तपासणी शिबीराचे आयोजन गुरूवार (दि.20) लायन्स क्लबच्या सभागृहात करण्यात आले होते. ही संघटना गेल्या 50 वर्षापासून खोपोली शहरात कार्यरत आहे. या शिबीरात 200 हून अधिक नागरिकांनी तपासणी केली. उद्घाटन प्रसंगी जगदीश जाखोटीया, डॉ.अल्ताफ वारीद, अल्पेश शाह, कुमार साखरे, दिलीप पोरवल, दिवेश राठोड अतिक खोत, रमेश पाटील, विकास खुरपडे, दिपेंद्र भादोरीय, शैला मेहता, पल्लवी पदावळकर, नारायण कट्टी, वीणा पाटील, पंकज शर्मा उपस्थित होते.

Exit mobile version