मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर किलोमिटर 45.500 च्या दरम्यान मुंबई लेनवर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. सुदैवाने आय आर बी पेट्रोलिंग आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने दाखल झाल्याने चालकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. चालक जखमी असून त्याला उपचारारर्थ लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलनस मधून शिफ्ट केले आहे. ट्रक लेफ्ट लेन वर असल्याने वाहतूक तातडीने सुरळीत करण्यात वाहतूक पोलिस यंत्रणेला यश.
अपघात ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक उलटला
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अपघात, राज्यातून
- Tags: #accident #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #mumbai pune express
Related Content
अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता
by
Antara Parange
September 17, 2026
जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?
by
Krushival
September 17, 2026
जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर
by
Krushival
September 17, 2026
सरकारला तीन महिन्यांची मुदत
by
Antara Parange
September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
by
Antara Parange
September 17, 2026
शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‘उपाशी’
by
Antara Parange
September 17, 2026