प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भाताण येथे क्रिकेट स्पर्धा

पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाताण येथे श्री दत्त क्रिकेट संघाने दि.7 ते 10 जानेवारी रोजी ग्रामीण नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त प्रीतम म्हात्रे यांनी सामन्याला भेट देऊन सामन्यांचा प्रारंभ केला.
यावेळी त्यांच्यासह सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच केशव गायकर, माजी सरपंच, नंदकुमार मुकादम,चंद्रकांत भोईर, ग्रा.सदस्य दीपक ठाकूर, ग्रा.सदस्य अनिल काठावले, नरेश भोईर, सुनील सते, अनंता मुकादम, सुरेश भोईर, कृष्णा गाताडे, नतीन भोईर, श्री.संतोष भोईर, बाळाराम भोईर, जनार्दन घरत, अमिटी विद्यापीठाचे शरंजित सर, के.के.सिंग तसेच खेळाडू व रसिक प्रेक्षक यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version