| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रामध्ये मतदान झाले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून केंद्राबाहेर शेकापच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

Designed and Developed by Leaftech.in