मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रामध्ये मतदान झाले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून केंद्राबाहेर शेकापच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

Exit mobile version