• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 5, 2026
in उरण, रायगड
0 0
0
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर श्री महागणपती क्षेत्रात, अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने उन्हाची तमा न बाळगता अगदी पहाटेपासूनच भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे चार वाजल्यापासून गणेश भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. प्रथमतः श्री महागणपतीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर गणेश भक्तांनी श्रींच्या दर्शनाला सुरुवात केली. दुपारी गर्दीचे प्रमाण थोडेसे कमी झाले होते. मात्र, सकाळी आणि संध्याकाळी गणेश भक्तांनी गणेश मंदिर गाठून श्रींचे दर्शन घेतले. पेशवेकालीन मंदिरात प्राचीन श्री महागणपतीची मूर्ती विराजमान आहे. दिवसभर श्री महागणपतीच्या मंदिरात भजनांचा सूर ऐकायला मिळाला. मंगळवारी (दि.5) अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने, भाविकांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हार, गावठी भाज्या, वाल, चवळी, रानटी कंदमुळे, स्थानिक कुंभारानी बनविलेली मातीची भांडी, तसेच अन्य पदार्थांच्या विक्रीला ग्राहकांनी पसंती दर्शविल्याचे निदर्शनास आले. चिरनेर परिसरातील अनेक रहिवाशांना दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने रोजगार मिळत आहे. नेहमीप्रमाणे उरण, पनवेल, पेण, नवी मुंबई येथील भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे गणपती देवस्थानतर्फे सांगण्यात आले.

Related

Tags: indiakrushival mobile appmahaganapatimaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran enwsuran news
Previous Post

फ्लेमिंगो तलावांचे होणार संवर्धन

Next Post

खळबळजनक! मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्तावर सापडला मृतदेह

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर
रायगड

अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर

May 5, 2026
माथेरानमध्ये संनियंत्रण समितीला विरोध
कर्जत

माथेरानमध्ये संनियंत्रण समितीला विरोध

May 5, 2026
उरणकर करमणुकीच्या सुविधेच्या प्रतीक्षेत
उरण

उरणकर करमणुकीच्या सुविधेच्या प्रतीक्षेत

May 5, 2026
खळबळजनक! मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्तावर सापडला मृतदेह
sliderhome

खळबळजनक! मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्तावर सापडला मृतदेह

May 5, 2026
खांदा कॉलनी येथील गार्डनमधील ‘लाईट फुलपाखरू’ बंद
पनवेल

खांदा कॉलनी येथील गार्डनमधील ‘लाईट फुलपाखरू’ बंद

May 5, 2026
उरण

रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाई करा!

May 5, 2026
Next Post
खळबळजनक! मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्तावर सापडला मृतदेह

खळबळजनक! मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्तावर सापडला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?