अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात चरी येथे अचानक वीज पडल्याने शेतातील भात गवत याना आग लागली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली.