। माणगाव । सलीम शेख ।
माणगावमधील काळ नदी तुडुंब भरली असून कधीही ती धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन माणगाव तालुक्याची उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव – दिघावकर यांनी केले आहे.
माणगावसह तालुक्यात गेली दोन दिवस आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस पडून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
काळ नदीलगतच्या गावांना धोक्याचा इशारा
-
by Krushival

- Categories: sliderhome, माणगाव, रायगड
- Tags: high aleartkaal riverkrushival mobile appmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत
by
Krushival
September 4, 2026
वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?
by
Antara Parange
September 4, 2026
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
by
Krushival
September 4, 2026
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा
by
Krushival
September 4, 2026
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा
by
Krushival
September 4, 2026
अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
by
Antara Parange
September 4, 2026