| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाचे अंदाजे वय 45 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, केस काळे व मोठे, तसेच दाढी मिशी वाढलेली असून अंगात भगव्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाळे यांच्याशी संपर्क साधावा.
पनवेल परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: death bodyindiakrushivalkrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelraigad
Related Content
Palhe Bridge: पाल्हे पूल दुरुस्तीच्या नावाखाली दिखावा; शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
June 29, 2026
मुठ्यांची खवय्यांसाठी पर्वणी
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Diesel Smuggling: डिझेल तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
June 29, 2026
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटचा दिवस
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pulse Polio Vaccination Campaign: गृहभेटीतून होणार पोलिओ लसीकरण
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
June 29, 2026