|पनवेल | वार्ताहर |
भाजी मार्केट सहकारनगर गाळा क्र. 10 दुकानाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या मयत इसमाचे नाव विकास (पूर्ण नाव माहीत नाही) असे असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल देवळे यांच्याशी संपर्क साधावा.
मृतदेह आढळला
-
by Krushival
- Categories: पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Related Content
CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
by
Sanika Mhatre
June 9, 2026
Rice Sowing: पेरणीची घाई टाळा
by
Sanika Mhatre
June 9, 2026
School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
by
Sanika Mhatre
June 9, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
by
Sanika Mhatre
June 9, 2026
कधी बरसणार मेघराजा?
by
Sanika Mhatre
June 9, 2026
ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र
by
Sanika Mhatre
June 9, 2026