वरसोली किनाऱ्यावर आढळले मृत डॉल्फिन

। रायगड । प्रतिनिधी ।

अलिबाग येथील वरसोली समुद्र किनाऱ्यावर दुपारच्यावेळेस मृत डॉल्फिन आणि त्‍यावर कासव आढळले आहे. डॉल्फिन सुमारे सहा फुट लांबीचा आणि दोनशे किलो वजानाचा असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version