दीपक कंपनीत कामगाराचा मृत्यू

| धाटाव | वार्ताहर |
धाटाव एमआयडीसीतील दीपक नायट्रेट कंपनीतील दुर्घटनेत सीताराम उमाजी गायकर (वय 40) या कामगाराचा डोक्याला जिना लागून गंभीर दुखापतीत मृत्यू झाल्याची घटना घडली. बॉयलरमध्ये कोळसा काढण्याचे व भरण्याचे काम करीत असताना लोखंडी जिना डोक्याला लागला. त्यात तो हे गंभीर जखमी झाले. अधिक उपचारार्थ त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघाती दुर्घटनेनंतर हेदवली व विभागातील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. अखेर सामंजस्य भूमिकेतून न्याय देण्याची भूमिका दीपक नायट्रेट व्यवस्थापनाने स्वीकारल्याने ग्रामस्थ शांत झाले.

Exit mobile version