| पेण | प्रतिनिधी |
वढाव येथील ह.भ.प.श्री.अनंत धर्मा म्हात्रे (वय 80) यांचे नुकतेच निधन झाले. 21 वेळा पायी वार्या करणारे अनंत धर्मा म्हात्रे हे या भागातील पहिलेच होते. ते ज्येष्ठ नागरीक संघ वढावचे सदस्य तसेच बहिरी देवस्थान वढावचे ते ट्रस्टी पंच होते. त्यांच्यावर वढाव येथील स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी धार्मिक, सामाजिक, क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनंत धर्मा म्हात्रे यांचे निधन
-
by Krushival

Related Content
घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
by
Sanika Mhatre
May 29, 2026
भाजपच्या माजी सरपंचाला अटक
by
Sanika Mhatre
May 29, 2026
Water Scarcity: खारेपाटकरांची अजूनही पाण्यासाठी वणवण
by
Sanika Mhatre
May 26, 2026
नगराध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली?
by
Sanika Mhatre
May 26, 2026
Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब
by
Sanika Mhatre
May 24, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणाला दोन महिने पूर्ण
by
Antara Parange
May 23, 2026