| पनवेल | वार्ताहर |
ट्रक चालक शहादेव किसन आंधळे (39) याने त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जेएनपीटी ते पळस्पे मार्गावरुन पनवेलच्या दिशेने जात असताना त्यावेळी असलेल्या अंधारामुळे पुष्पकनगरजवळ रस्त्यालगत उभा ट्रेलर त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांचा ट्रक ट्रेलरवर जाऊन धडकला. या अपघातात शहादेव आंधळे हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ट्रक चालकाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: अपघात, पनवेल, रायगड
- Tags: accidentaccident newsdeathdeath newsindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Related Content
स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
by
Sanika Mhatre
October 7, 2026
हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
October 7, 2026
सॅटेलाइट फोनची सेवा अद्याप बंदच
by
Antara Parange
October 7, 2026
आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक
by
Sanika Mhatre
October 7, 2026