| सुतारवाडी | वार्ताहर |
तुकाराम दीनाजी शिर्के यांचे वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुरटोली येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी, तीन मुले आणि दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 11 जानेवारी रोजी दुरटोली येथील शिवमंदिर येथे होणार असून, उत्तरकार्य दि.12 जानेवारी रोजी दुरटोली येथे राहत्या घरी होणार आहे.
तुकाराम शिर्के यांचे निधन
-
by Krushival

- Categories: अलिबाग
- Tags: alibagdeathkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण
by
Sanika Mhatre
May 20, 2026
PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा'मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात
by
Sanika Mhatre
May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
by
Sanika Mhatre
May 20, 2026
फ्युचर स्टार क्रिकेट ठरला चॅम्पियन
by
Sanika Mhatre
May 20, 2026
वाघ्रण गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
by
Antara Parange
May 20, 2026
रायगडमध्ये पावसाची शक्यता
by
Sanika Mhatre
May 19, 2026