• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलकरांच्या पाणीटंचाईवर टँकरची मात्रा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 1, 2026
in पनवेल
0 0
0
पनवेलकरांच्या पाणीटंचाईवर टँकरची मात्रा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर, कामोठे आणि तळोजा या उपनगरांमध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने सर्व प्रभागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नितीन पाटील यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक रहिवाशांनी पाणी प्रश्न भेडसावण्याच्या समस्येकडे लक्ष्य वेधले.
त्यानंतर महापौरांनी महापालिका प्रशासनाला तातडीच्या सूचना देत पिण्याच्या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. खारघर, कामोठे आणि तळोजा परिसरातील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता भासत आहे. महापौरांच्या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

या मागण्यांची दखल घेत महापौरांनी स्पष्ट केले की, सिडको महामंडळाकडून पाणीपुरवठा सेवा हस्तांतरण झाले नसले तरी नागरिकांना पाणी देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या प्रभागांमध्ये पाणीटंचाई आहे, तेथे तात्काळ पाहणी करून संबंधित गृहनिर्माण संस्थांना टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले.

या दरम्यान नागरिकांचे पाणी हाल टाळण्यासाठी महापौरांच्या सूचनेनंतर 1 एप्रिलपासून प्रत्येक प्रभागात दोन टँकर राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, पाणीपुरवठा विभागात अतिरिक्त मनुष्यबळ नेमून स्वतंत्र पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक देऊन (न बदलणारे) तक्रारींचे नोंद व तत्काळ निराकरण केले जाईल. सुरुवातीला दिवसा सेवा सुरू करून नागरिकांच्या प्रतिसादानुसार ती 24 तास सुरू ठेवण्याचा विचार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

पनवेल महापालिकेतील पाणी समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न जोरदारपणे सुरू आहेत. त्याचे तात्काळ परिणाम दिसत नसले तरी दीर्घकालीन पाणी दिलासा नक्कीच मिळेल. प्रत्येक वसाहतीमध्ये पाणी समस्या निर्माण झाल्यास त्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे आणि गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठी स्वतंत्र पाणी पथक स्थापन करून कार्यवाही करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

नितीन पाटील,
महापौर, पनवेल महापालिका

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationpanvel newssocial media newssocial newswater issueswater tanker
Previous Post

एसटी आगारात गॅस भरण्यासाठी होतोय विलंब

Next Post

शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल महापालिकेची 691 कोटींची वसुली
पनवेल

पनवेल महापालिकेची 691 कोटींची वसुली

April 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

घरफोडी करणारे गुन्हेगार ताब्यात

April 1, 2026
शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले
पनवेल

शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले

April 1, 2026
पुनर्वसित गावांतील शाळा उभारणीचा प्रश्न
पनवेल

पुनर्वसित गावांतील शाळा उभारणीचा प्रश्न

April 1, 2026
चिपळूणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घरफोडी
क्राईम

दोन घरांमध्ये घरफोडी

April 1, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

पादचार्‍याला इको टॅक्सीची धडक; पादचारी जखमी

April 1, 2026
Next Post
शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले

शिवभोजन केंद्राचे आठ महिन्याचे अनुदान रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?