मंदीराचा लोकार्पण सोहळा ; आ. जयंत पाटील यांची उपस्थिती

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

श्री गावदेवी मंदीर रामनाथ या मंदीराचा जिर्णोध्दार माजी नगराध्यक्ष स्व. नमिता प्रशांत नाईक यांच्या स्मर्णार्थ नगर अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या श्री गावदेवी मंदीराचे लोकार्पण शुक्रवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मंदीराचे लोकार्पण शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयमत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे व माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रवीण ठाकूर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version