• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

गोड्या पाण्यातील माशांना मागणी वाढली

Krushival by Krushival
January 13, 2023
in उरण, रायगड
0 0
0
गोड्या पाण्यातील माशांना मागणी वाढली
0
SHARES
94
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील खाडीकिनारी वारंवार केमिकलमिश्रित विषारी पाणी सोडले जात असल्याने समुद्राच्या भरती, ओहोटीत येणारे-जाणारे मासे मरण पावत आहेत. त्यामुळे मासे खवय्यांनी आपला मोर्चा सध्या गोड्या पाण्यातील माशांकडे वळविला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खवय्यांच्या पसंतीमुळे सध्या गोड्या पाण्यातील माशांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

उरण तालुक्यातील खोपटा, भेंडखळ, पागोटे खाडीकिनार्‍यावरील समुद्राच्या पाण्यात मागील काही दिवसांपासून केमिकलमिश्रित विषारी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री भेंडखळ, नवघर, पागोटे बांधपाडा, कोप्रोली, दिघोडे व चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात समुद्रातील भरतीच्या वेळी येणारी विविध जातींचे मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेसंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे माशांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍या प्रकल्पावर, व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

परंतु माशांच्या मृत्यूसंदर्भात कोणत्याही प्रकारचा तपास न करता किंवा जबाबदार असणार्‍या प्रकल्प, कंटेनर यार्ड व्यवस्थापन किंवा व्यक्तीविरोधात तक्रार दाखल न करता महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे अज्ञान इसमाविरोधात तक्रार दाखल करुन हात झटकण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे खाडीतील केमिकल मिश्रित मासे खाण्याकडे काही अंशी खवय्यांनी पाठ फिरवली आहे. याचा फायदा उठवत गोड्या पाण्यातील मासेमारी करणार्‍या व्यवसायिकांनी आप आपल्या तलावातील गोड्या पाण्यातील मासे पकडण्याकडे व सदर पकडलेले मासे विक्री करण्यासाठी ठेवल्याने मासे खवय्यांनी आपला मोर्चा हा गोड्या पाण्यातील मासे खरेदीकडे वळविला असल्याचे चित्र विंधणे, मोठी जुई, धाकटी जुई, चिरनेर, दिघोडे, चिर्ले, कोप्रोली या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran news
Previous Post

कळंबोली अंडरपास वाहतुकीसाठी खुला

Next Post

किल्ले प्रतापगड ते रायगडची मोहीम फत्ते

Krushival

Krushival

Related Posts

शॉक सर्किटमुळे घराला आग
अपघात

शॉक सर्किटमुळे घराला आग

March 28, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

कौटुंबिक वादातून काका-पुतण्यांमध्ये जीवघेणा हल्ला

March 28, 2026
रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
Next Post
किल्ले प्रतापगड ते रायगडची मोहीम फत्ते

किल्ले प्रतापगड ते रायगडची मोहीम फत्ते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?