• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

कमी व्याजदरात दीर्घ मुदतीच्या कर्जाची मागणी

Krushival by Krushival
August 17, 2021
in कोंकण
0 0
0
कमी व्याजदरात दीर्घ मुदतीच्या कर्जाची मागणी
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण शहर, खेर्डी व परिसराला पूरपरिस्थितीचा फटका बसला. खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या मालमत्तेचे सुमारे 500 कोटी रुपयांचे नुकसान झालेले असल्याने उद्योजकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तरी उद्योजकांना आपले उद्योग पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी कमी व्याज दरात दीर्घ मुदतीचे कर्ज उद्योजकांना द्यावेत, या मागणीसह अन्य मागण्या नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी,गजानन कदम यांनी खासदार अरविंद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

view more
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी कळंबस्ते याचबरोबर 14 गावात मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये खेर्डी औद्योगिक वसाहतीला देखील मोठा फटका बसला असून उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील पूर परिस्थितीचा व नुकसानीची पाहणी खासदार सावंत यांनी करत येथील उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोशिएशनचे त्यागी व गजानन कदम यांनी येथील उद्योजकांच्या नुकसानीबाबत माहिती देताना सांगितले की,अतिवृष्टी व पुरामुळे खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे उद्योजकांसमोर मोठे संकटच ठाकले आहे. तसेच महापुरामुळे रस्ते उखडले आहेत. पथदीप मोडून पडले आहेत. पाईपलाईन जुनी झाली असून ती बदलायला हवी, अशी माहिती यावेळी दिली.तरी उद्योजकांना आपले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचे कर्ज मिळावे.विज बिलात व जीएसटीमध्ये सवलत मिळावी. औद्योगिक संदर्भातील सर्व कागदपत्रे विनाशुल्क उद्योजकांना तातडीने मिळावी, अशा मागण्या करताना निवेदन दिले. तसेच विमा कंपन्या देखील उद्योजकांना त्रास देत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

view more
सवलत दिली, नियम पाळा : पालकमंत्री परब

तसेच पूर नियंत्रणासाठी काही मुद्दे निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत. यामध्ये नदीमधील गाळ काढण्यात यावा. डोंगर उतारावरती मृदू व जलसंधारणचे उपक्रम हाती घ्यावे. समतंल चर मारणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करावी जेणेकरून पावसाचे पाणी जमिनीत मुरेल व मातीची धूप कमी होईल.प्रस्तावित नवीन जल विद्युत प्रकल्प सुरू करण्यात यावेत. नदीमधून काढलेला गाळ दोन्ही तीरावर टाकून संरक्षक भिंत बांधावी लागेल. नदी तीरावर घट्ट वृक्ष लागवड करावी, या मुद्द्यांचा समावेश आहे.

यावर माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांनी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही दिली. तर उद्योजकांच्या झालेल्या नुकसानीचा पूर्ण अहवाल तयार करून मला द्या. उद्योजकांतर्फे राज्य व केंद्र सरकारकडे आपल्या नुकसानीबाबत पाठपुरावा करेन असे यावेळी उद्योजकांना आश्‍वासित केले. याचबरोबर विमा कंपन्यांना सेनेच्या भाषेतच सांगावे लागेल. त्यासाठी ते आपण आनंदाने करू,अशी ग्वाही उद्योजकांना सावंत यांनी दिली.

यावेळी सचिन कदम,शेखर कदम, तुकाराम डबाणे, विजय कदम. बी. के. पाटील, संदीप साळवी, रौफ खतीब, राहुल सावंत, शशिकांत देसाई अहमद दलवाई, निहाल मालाणी, मदन सोळंकी, राजू देवळेकर,उदय शेटे आदी उपस्थित होते.

Related

Tags: kokanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Previous Post

कर्जतमधील भातशेतीचे पंचनामे अद्याप अपुरेच

Next Post

सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा नको; टास्क फोर्सचा इशारा

Krushival

Krushival

Related Posts

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
ताज्या मासळीला सुगीचे दिवस
कोंकण

ताज्या मासळीला सुगीचे दिवस

July 29, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
कोंकण

नाटकातून कृषीविषयक जागरूकता

July 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू

July 15, 2026
कोंकण

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी उघड

July 3, 2026
आंबा घाटात दरड कोसळली
sliderhome

आंबा घाटात दरड कोसळली

July 3, 2026
Next Post
सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा नको; टास्क फोर्सचा इशारा

सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा नको; टास्क फोर्सचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?