• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

ग्रामसभा डिजिटल घेण्याबाबत मुश्रीफांकडे मागणी

Krushival by Krushival
April 28, 2022
in मुरुड
0 0
0
ग्रामसभा डिजिटल घेण्याबाबत मुश्रीफांकडे मागणी
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । वार्ताहर ।
नागरीकांच्या समस्या आणि शासकीय योजना आणि विकासकामांसाठी होणा-या ग्रामसभांना व्यक्तिशा उपस्थित राहून प्रश्‍न मांडण्याची प्रथा आहे. पंरतू, कोविड काळात हे सर्व कामकाज ठप्प झाल्याने नागरीकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिले तसेच शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचू शकल्या नाहीत म्हणून ग्रामविकास मंत्रालयातर्फे काही काळापुरते ग्रामसभा डिजिटल माध्यमातून आँनलाईन घेण्याचे निर्देश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. हीच बाब लक्षात घेत कर्जत तालुक्यातील कोदिवले येथील भास्कर तरे व अँड पंकज तरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ग्रामसभा कार्यालयासह, आँनलाईन स्वरूपात कायमस्वरूपी घेण्याची निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
कोविड19 च्या महामारीच्यी काळात जवळपास दोन वर्ष सर्वच बैठका आणि सभांना बंदी घालण्यात आली होती. पंरतू, त्यामुळे अनेक विकास कामे त्यामुळे खोंळबून राहिली. नागरीकांचे प्रश्‍न प्रलंबित राहिले आणि ही बाब लक्षात घेऊन आपल्या विभागामार्फत हल्लीच वार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी आँनलाईन ग्रामसभा घेण्याच्या सूचना राज्यातील ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. सदर, सभांना आँफलाईन सभांपेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
सदर ग्रामसभा या शासकीय कामकाजाच्या दिवसात असल्याने अनेकदा स्थानिक नागरीकांना त्यासाठी सुट्टी घेऊन हजेरी लावावी लागते. तसेच, जर या सभेला कोहरम पुर्ण (सभासद संख्या) न झाल्यास ही सभा रद्द केली जाते त्यामुळे नागरीकांना त्या बैठकीबाबत साशंकता असल्याने अनेकदा अशा सर्वसाधारण सभेस नागरीकांची उपस्थिती कमी असते आणि त्यामुळे लोकोपयोगी योजना जनतेपर्यत अनेकदा पोहचल्याच जात नाही. तसेच, अनेक नागरीकांना एक दिवस सुट्टी घेऊन घरी राहणे म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होतो. म्हणून, जर सदर बैठका हया आँनलाईन स्वरूपात घेण्यास मुभा देता आली तर बरेच नागरीक कामावर अथवा जिथे कुठे असतील त्या ठिकाणाहून सहभागी होऊ शकतील आणि त्यामुळे लोकाभिमुक योजना सर्वांपर्यंत पोहचतील तसेच ग्रामपंचायतचा कारभार जनतेसमोर येईल.


सर्वत्र डिजिटल स्वरूपात कामकाज होत असताना ग्रामसभाही डिजिटल झाल्या तर शासनाच्या योजना आणि विषय जनतेपर्यंत त्वरीत पोहचू शकतात. तसेच अनेकदा नागरीकांना सुट्टी घेऊन या सभांना उपस्थिती नोदंवता येत नसल्याने विविध विषय, समस्या मांडता येत नाहीत. शिवाय, सरकारच्या योजनांचीही माहिती जनतेपर्यंत पोहचत नाही म्हणून सरकारने या विषयी त्वरीत विचार करून ही मागणी मान्य करत योग्य तो निर्णय घ्यावा.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi news
Previous Post

नामदेव सुतार समाज अध्यक्षपदी निवड

Next Post

आयडॉल स्पर्धेत श्‍वेता दांडेकर उपविजेती

Krushival

Krushival

Related Posts

महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
मुरुड

मुरूडचा पारा चढला

May 31, 2026
Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
sliderhome

Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!

May 29, 2026
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात
मुरुड

मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात

May 28, 2026
Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
sliderhome

Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ

May 27, 2026
शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
मुरुड

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

May 25, 2026
MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले
sliderhome

MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले

May 25, 2026
Next Post
आयडॉल स्पर्धेत श्‍वेता दांडेकर उपविजेती

आयडॉल स्पर्धेत श्‍वेता दांडेकर उपविजेती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?