• Login
Wednesday, June 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकाली

Krushival by Krushival
March 31, 2024
in राजकीय, सोलापूर
0 0
0
मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकाली
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सोलापूर | वृत्तसंस्था |

माढा लोकसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारून विद्यमान खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्‍च संधी दिल्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबीयांची नाराजी कायम आहे. यातून माढ्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. परंतु मोहिते-पाटील यांना एखाद्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अशा प्रसंगातून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनाही जावे लागले होते. 1972 सालच्या गाजलेल्या अकलूजच्या लक्षभोजन प्रकरणामुळे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे त्यावेळी विधानसभेचे तिकीट कापण्यात आले होते.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनाही पुढे 1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत जनता लाटेत पाणीवचे शामराव पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घराण्याचा वारसा पुढे नेताना पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. उपमंत्रीपासून ये उपमुख्यमंत्रिपदापर्यंत वाटचाल करताना त्यांनी सुवर्णकाळ अनुभवला. परंतु 2009 नंतर त्यांची राजकीय पीछेहाट होत गेली. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडून त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करणे पसंत केले. मात्र, यंदा माढा लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे पुतणे धैर्यशील यांना भाजपने तिकीट नाकारून त्यांचा हिरमोड केला आहे.

1972 साली लक्षभोजन प्रकरणामुळे शंकरराव मोहिते-पाटील यांचे आमदारकीचे तिकीट कापण्यात आले असता त्यांनी आपल्या एका सहकार्‍याला विधानसभेवर बिनविरोध निवडून आणण्याची किमया सहजपणे केली होती. परंतु, बदलत्या राजकीय वातावरणात याच मोहिते-पाटील कुटुंबीयांतील धैर्यशील यांना भाजपने माढा लोखसभेचे तिकीट नाकारल्यानंतर मोठाच संघर्ष करावा लागत आहे.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticspolitics newsraigadsocial media newssocial newssolapur
Previous Post

मियामी ओपनमध्येही बोपण्णाचा डंका

Next Post

विदर्भ एक्स्प्रेसला गुजरातकडून संधी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

ठाकरेंचे फुटीर खासदार शिंदेसेनेत

June 22, 2026
sliderhome

ठाकरेंची सेना पुन्हा फुटली

June 18, 2026
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
sliderhome

कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध

June 16, 2026
महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला
sliderhome

महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

June 15, 2026
उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार
sliderhome

उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार

June 11, 2026
उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान
उरण

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

June 11, 2026
Next Post
विदर्भ एक्स्प्रेसला गुजरातकडून संधी

विदर्भ एक्स्प्रेसला गुजरातकडून संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?