• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

दक्षिण-मध्य मुंबईत देसाई-शेवाळेंमध्ये लढत

Krushival by Krushival
March 31, 2024
in मुंबई, राज्यातून
0 0
0
दक्षिण-मध्य मुंबईत देसाई-शेवाळेंमध्ये लढत
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्तसंस्था |

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाने अनेक दिग्गजांना निवडून दिले. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, गिरणी कामगारांचे आक्रमक नेते दत्ता सामंत यांचाही समावेश होतो. 1989 मध्ये वामनराव महाडिक यांच्या रूपाने हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला. त्यानंतर एक अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला आहे. 1991 ते 2009 या कालावधीत सलग पाच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मोहन रावले यांनी या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला होता.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला. त्यानंतर मात्र 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आणला. दक्षिण मध्य मुंबईतून यावेळेस प्रामुख्याने ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यात लढत होणार आहे.

राजकीय समीकरणे
शेवाळे यांनी मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा 1 लाख 51 हजार मतांनी पराभव केला होता. शेवाळे यांना सर्वाधिक 91 हजार मते ही माहीम विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. यावेळी माहीमचे आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटासोबत असल्याने त्याचा फायदा शेवाळे यांना मिळेल. माहीम खालोखाल चेंबूर मतदारसंघात 75 हजार मते शेवाळे यांना मिळाली होती. मात्र यावेळेला येथील आमदार प्रकाश फातर्फेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने शेवाळे यांना फटका, तर अनिल देसाई यांना येथून आघाडी मिळू शकेल. याशिवाय भाजपच्या कालिदास कोळंबकर यांच्या वडाळा विधानसभेत, भाजपच्या कॅप्टन तमिळसेल्वन यांच्या सायन कोळीवाडामध्ये शेवाळे यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
2019 चे चित्र
राहुल शेवाळे (शिवसेना) विजयी मते : 4,24,913
एकनाथ गायकवाड (काँग्रेस) मते : 2,72,774
संजय भोसले (वंचित) मते : 62,256
अहमद शेख (बसप) मते : 8,623
विजयी उमेदवाराचे मताधिक्य : 1,52,138

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticssocial media newssocial news
Previous Post

मनसेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. हेमलता चिंबुळकर

Next Post

शासन दरबारी ‘ज्योतिबाचा शोध जारी’

Krushival

Krushival

Related Posts

मनोज जरांगे यांची मुंडेंवर टीका
गडचिरोली

जरांगेंनी पुन्हा दंड थोपटले

February 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे

February 25, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

अहिल्यानगर येथे भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

February 25, 2026
मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
क्राईम

पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा

February 25, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
गडचिरोली

वाळू उत्खननाविरोधात शेकाप आक्रमक

February 24, 2026
Next Post
शासन दरबारी ‘ज्योतिबाचा शोध जारी’

शासन दरबारी ‘ज्योतिबाचा शोध जारी’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?