• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महापुरापासून महाडची मुक्तता करण्याचा निर्धार

Varsha Mehata by Varsha Mehata
December 23, 2021
in महाड, रायगड
0 0
0
महापुरापासून महाडची मुक्तता करण्याचा निर्धार
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिक आणि प्रशासनाची उपाययोजनांवर चर्चा
महाड | प्रतिनिधी |
महाडमध्ये दरवर्षी येणार्‍या महापूर आणि जुलै2021 मध्ये आलेल्या महाप्रलयावर उपाययोजना करण्यासाठी कोकण रेल्वे, कोकण पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, जिल्हा परिषद आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांनी महाडकरांच्या भावना जाणून घेतल्या.
या बैठकीत महाड पूर नियंत्रण समितीच्या सुचनेनुसार कोकण रेल्वेने दासगांव येथे पुलाच्या बाजुस केलेला भरावामुळे सावित्री नदीतील पाण्याच्या प्रवाहास होणारा अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरत्या उपाय योजना न करता कायम स्वरूपी उपाय योजना जानेवारी 2022 पासून सुरु कराव्यात तसेच जलसंपदा विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या हद्दीतील गाळ काढण्याचे कामास सुरुवात करावी असा निर्णय घेऊन अनेक वर्षे केवळ चर्चेच्या गुन्हाळ्यात अडकलेला हा प्रश्‍न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
महाड पूर नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनां संदर्भात खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशिय सभागृहात करण्यात आले होते.या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, आ भरत गोगावले, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय गुप्ता, श्री करंदीकर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता घोघरे मेरीटाईन बोडाचे श्री म्हस्करे, सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन त्यांचे सहकारी, महाड पूर नियंत्रण समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

अहवालानंतर कार्यवाही
कोकण रेल्वे बोर्डाने नियुक्त केलेल्या आयआयटी संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोकण रेल्वेसह जल संपदा विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना सुचवण्यात आलेल्या कायम स्वरूपी उपाय योजना तातडीने सुरु करण्यात याव्यात असे आदेश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले. या कामांसाठी असणार्‍या परवानग्या व राज्य सरकारकडून आवश्यक असणारा निधी पुरवण्यात येईल अशी ग्वाही खा. तटकरे यांनी दिली.

यावेळी कोकण रेल्वे बोर्डाचे व्यवस्थाकीय संचालक डॉ गुप्ता यांनी आयआयटीचा अहवाल 31 डिसेंबर पर्यत प्राप्त होईल असे सांगितले. जलसंपदा विभागामार्फत येत्या चार दिवसात नदीतील गाळ काढण्यासाठी मशिनरी येईल व कामास सुरुवात केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने भविष्यात जलसंपदा विभागाच्या हद्दीतील नदीपात्राच्या खोलीचा विचार करून आपल्या हद्दीतील गाळ उपसा करण्याबाबत निर्णय घ्यावा व केंबुर्ली ते राजेवाडी पर्यत सावित्री नदी पात्राच्या केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल जलसंपदा विभागाला देण्यात यावा असे सुचित करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग विभाग,सार्वजनिक बांधकाम विभागानाही आवश्यक त्या सुचना करुन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळच्या चर्चेत आमदार भरत गोगावले उल्का महाजन, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, उल्का महाजन, पुर समिती मार्फत संजीव मेहता, नितीन पावले, व्यापारी असो चे अध्यक्ष संजय मेहता यांनी सहभाग घेतला.

Related

Tags: floodsmahadraigad
Previous Post

जनगणनेसाठी ओबीसींचा धडक मोर्चा

Next Post

रक्तपेढ्यांची माहिती अद्ययावत आवश्यक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात पाणीसंकट गडद

June 16, 2026
जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार
sliderhome

जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार

June 16, 2026
sliderhome

ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धनाला यशस्वी प्रतिसाद

June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक
sliderhome

प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक

June 16, 2026
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
sliderhome

कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध

June 16, 2026
Next Post
बोडणी येथील जेट्टीच्या कामाबद्दल आ. जयंत पाटील आक्रमक…व्हिडीओ बघून ग्रामस्थांनी मानले आभार

रक्तपेढ्यांची माहिती अद्ययावत आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?