• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

नवीन जाती विकसित करा; कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचे प्रतिपादन

Krushival by Krushival
February 3, 2023
in खोपोली
0 0
0
नवीन जाती विकसित करा; कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचे प्रतिपादन
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | प्रतिनिधी |
भातावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांनी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणार्‍या जाती विकसित कराव्या, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले. 57 व्या महाराष्ट्र राज्य भात वार्षिक गट चर्चेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते होते. व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस.जी.भावे, हैद्राबाद येथील भारतीय भात संशोधन संस्थेच्या वनस्पती पैदास विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए.व्ही.एस.आर. स्वामी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर.एल. कुणकेरकर, वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.एस. जोशी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस.बी. भगत, भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे उपस्थित.


डॉ. सावंत पुढे म्हणाले की, खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर सुटी होऊन रक्तप्रवाहात हळूहळू येते की पटकन येते यावर ग्लायसेमिक इंडेक्स ठरविला जातो. 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर मधुमेही व्यक्तींसाठी योग्य समजल्या जातो. ते म्हणाले की, बदलत्या वातावरणात तग धरणार्‍या तसेच वैरणीसाठी व जैवइंधन निर्मितीसाठी उपयोगी पडतील, अशा जाती विकसित करण्यावर शास्त्रज्ञांनी भर देण्याची गरज आहे. जलद पैदास पद्धतीचा (स्पीड ब्रिडिंग) अवलंब करून कमी कालावधीत अधिक उत्पादन देणार्‍या जातींची निर्मिती करण्याचा सल्ला त्यांनी दिला. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सामूहिकपणे व एकदिलाने संशोधन करण्याची तसेच प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या अधिनस्थ व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.


डॉ. एस.जी. म्हणाले की, बदलत्या आवडीनिवडीनुसार भाताच्या निर्मितीसाठी उद्दिष्टे बदलली पाहिजेत. 20 वर्षांनंतर लोकांची काय गरज असेल, हे हेरून त्यादृष्टीने काम करायला हवे. उद्योगाची गरज भागविण्यासाठी भाताच्या प्रती चौरस मीटरमधून जास्तीत जास्त लोह, पोटॅश, प्रोटीन कसे मिळवता येईल, याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे. नवनवी पिके घेत असताना भाताखालील क्षेत्र कमी नाही, याची दक्षता घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. एस.बी. भगत यांनी केंद्राच्या विविध योजनांचा व विकसित केलेल्या भात जातींचा आढावा घेतला. प्रास्ताविकात डॉ. बी.डी. वाघमोडे यांनी राज्यातील वेगवेगळ्या संशोधन केंद्रातून 57 वर्षात विकसित केलेल्या भात जाती आणि संशोधनाच्या भावी दिशा तसेच मागील वर्षी शेतकर्‍यांसाठी शिफारस केलेल्या भात जातींचा घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू व अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर केंद्राच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्परोप व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य समन्वित भात सुधार कार्यक्रम-खरीप 2022’च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी आभार भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्राच्या चारही कृषी विद्यापीठातील भातावर संशोधन करणारे निवडक शास्त्रज्ञ तसेच विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्राचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related

Tags: khopolikhopoli newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial news
Previous Post

अलिबागकर पूर्णवेळ तहसिलदारांच्या प्रतीक्षेत

Next Post

यंत्राच्या सहाय्याने भातलागवड

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा टँकरला अपघात
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा टँकरला अपघात

February 23, 2026
खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी
sliderhome

खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी

February 23, 2026
खोपोली

विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची व्यवस्था

February 22, 2026
खोपोली

गुलाब पुष्प देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

February 21, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

February 19, 2026
sliderhome

शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या सासऱ्यांच्या घरात सापडला गांजा

February 12, 2026
Next Post
यंत्राच्या सहाय्याने भातलागवड

यंत्राच्या सहाय्याने भातलागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?