धोंडू वाजे यांचे निधन

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्यातील गवळआळी येथील रहिवासी धोंडू काशिनाथ वाजे (वय 73) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. के.एम.जी विभागातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वाजे यांचे ते वडिल होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन विवाहित मुलगे रविंद्र, संजय व संदीप एक विवाहित मुलगी अंकिता काते, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. यांच्यावर गवळ आळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यांचे दशक्रिया विधी कुंभार आळी येथील तलावाच्या घाटावर सोमवार दि. 1 जानेवारीला तर उत्तरकार्य गुरुवार दि. 4 जानेवारी रोजी गवळआळी येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे रवींद वाजे यांनी सांगितले.

Exit mobile version