• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील सात मतदारसंघांत हजारो मतांची तफावत

Santosh Raul by Santosh Raul
November 26, 2024
in sliderhome, अलिबाग, उरण, कर्जत, पनवेल, पेण, महाड, मुंबई, मुरुड, राजकीय, राज्यातून, रायगड, रोहा, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
303
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग  ।  प्रतिनिधी ।

कर्जत मतदारसंघामध्ये एकूण मतदार 3,18,742 असून, त्यापैकी 2,40,010 जणांनी मतदान केले. मात्र, मतपेटीत 2,39,999 इतकीत मते पडली आहेत. उर्वरित 11 मते गेली कुठे, असा सवालही उपस्थित होत आहे? उरण मतदारसंघामध्ये 3,42,101 मतदार असून, पैकी 2,62,747 जणांनी प्रत्यक्षात मतदान केल्याचे समजते. परंतु, प्रत्यक्षात उमेदवारांना 2,63,548 मते मिळाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे 801 वाढीव मते असून, ही मते नेमकी आली कुठून, ही आकडेवारी बुचकळ्यात टाकणारी आहे. श्रीवर्धन मतदारसंघामधील मतदारांची संख्या 2,65,286 इतकी असून, त्यापैकी 1,62,794 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे असताना प्रत्यक्षात मोजणीदरम्यान 1,63,939 मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 1145 इतका मतांचा आकडवा वाढल्याचे आकडेवारी सांगते. मग, ही वाढीव मते कुठून आली, याबाबत निवडणूक विभाग बोलायला तयार नाही.

महाड मतदारसंघात 2,96,388 इतके मतदार असून, त्यापैकी 2,12,016 इतक्या मतदारांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. मात्र, उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज 2,13,325 इतकी असल्याचे दिसून येते. त्यामुळे 1309 इतकी वाढीव मते या मतदारसंघात आढळून आली आहेत.
पेण मतदारसंघामध्ये एकूण 3,07,979 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 2,24,892 मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान केल्याचे समजते. त्यानुसार 2,26,527 इतकी मते उमेदवारांना मिळाली असून, 1635 इतकी मते अधिकची आहेत. पनवेल मतदारसंघामध्ये 6,52,062 एकूण मतदार असून, त्यापैकी 3,82,335 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. त्यानुसार या मतदारसंघातील उमेदवारांना 3,82,964 इतकी मते मिळाली आहेत. दरम्यान, 629 इतकी मते अधिकची असून, वाढीव मते आली कुठून, याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

याबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विसंगतींचे प्रमाण निवडणुकीच्या निकालांवर त्यांच्या संभाव्य प्रभावाबद्दल प्रश्‍न निर्माण करते. शेकडो किंवा हजार मतांचा फरक निर्णायक असू शकतो, आणि अशी तफावत अनेक मतदारसंघांमध्ये अस्तित्वात असल्याने निकालांची अचूकता सुनिश्‍चित करण्यासाठी जवळून तपासणी करणे आवश्यक आहे. मतदानाच्या आकडेवारीतील घोळ याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे आकडेवारीतील स्पष्टता समजू शकली नाही.

Related

Previous Post

भाजपला पाठिंब्याची चर्चा खोटी: आ. डॉ. बाबासाहेब देशमुख

Next Post

पाच लाख मतं गेली कुठे?

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा थकबाकीदारांना शॉक

March 1, 2026
रायगड

अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
sliderhome

गेल कंपनीत कामगाराचा मृत्यू

March 1, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

लाखोंची फसवणूक करणारा गजाआड

March 1, 2026
sliderhome

उरण नगर परिषदेच्या 98 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

March 1, 2026
Next Post

पाच लाख मतं गेली कुठे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?