• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

पालिकेच्या गॅस दाहिन्यांची दुरवस्था

Krushival by Krushival
October 21, 2024
in पालघर
0 0
0
पालिकेच्या गॅस दाहिन्यांची दुरवस्था
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पारंपारिक अंत्यसंस्कार करण्याकडे कल

। पालघर । प्रतिनिधी ।

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसई-विरार महापालिकेने तयार केलेल्या गॅस दाहिन्या बंदच असल्यामुळे नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. पालिकेच्या देखभाली अभावी 5 पैकी 2 गॅस दाहिन्या बंद झाल्या आहेत. या गॅस दाहिन्यांचा वापर करण्यासाठी पालिकेने तयार केलेली प्रोत्साहन योजना देखील कागदावरच राहिली आहे. यातच नायगाव येथील स्मशानभूमीची दूरवस्था झाली असल्यामुळे नागरिकांना मोबाईलच्या प्रकाशावर अंत्यविधी करावा लागला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पारंपरिक स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाचा र्‍हास होतो शिवाय प्रदूषण होत असते. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात. याचा खर्च सुमारे अडीच हजार रुपये एवढा येतो. लाकडांसाठी जंगलात वृक्षतोड होऊन वनसंपदा नष्ट होत असते. मृतदेहाचे दहन केल्याने सतत प्रदूषण होत असते. दहनाच्या वेळी होणारे हे विविध प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक अंत्यविधी व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाअंतर्गत (नॅशन क्लिन एअर प्रोग्राम) सर्व महापालिकांना गॅस दाहिन्या लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. वसई-विरार शहर पाालिकेने साडेतीन कोटी खर्च करून नवघर, पाचूबंदर, विराट नगर, आचोळा आणि समेळपाडा या 5 ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या होत्या. मात्र, त्याला थंड प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, विरारच्या विराट नगर आणि नालासोपारामधील समेळपाडा स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद पडल्या आहेत. मागील वर्षात आचोळ्यात 224, नवघरमध्ये 43 तर पाचूबंदर येथे 102 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. समेळपाडा येथील गॅस दाहिनीत एकदाही वापर झाला नव्हता. अखेर ती बंद पडली आहे.

पालिकेची योजना कागदावरच
गॅस दाहिनीऐवजी नागरिक आपल्या कुटुंबियांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पध्दतीनेच करत आहेत. यामुळे या गॅस दाहिन्या विनावापराच्या पडून आहेत. गॅस दाहिन्यांच्या वापर होत नसल्याने पालिकेला लाकडांचा खर्च करावा लागत आहे. पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार केल्यामुळे वृक्षतोड होते. हे रोखण्यासाठी पालिकेने जनजागृती करण्याचे ठरवले होते. याचाच भाग म्हणून जे नागरिक आपल्या नातलगांच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार गॅस दाहिनीत करतील त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जाणार होता. तसेच, त्यांना मालमत्ता करातही 5 टक्के सवलत देण्यात येणार होती. मात्र, या योजना कागदावरच राहिल्या आहेत.
मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार
नायगाव पश्‍चिम कोळीवाडा परिसरात अंत्यसंस्कारासाठी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. विशेषत: विजेअभावी ग्रामस्थांना रात्री मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या स्मशानभूमीत विजेची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे अवघड झाले आहेत. नुकतेच नायगाव कोळीवाडा भागातील एक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत आणण्यात आला होता. मात्र विजेअभावी मोबाईल टॉर्च आणि दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Related

Tags: A tendency towards traditional cremationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalghar newssocial media newssocial newsVasai-Virar Municipal Corporation
Previous Post

दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून मृत्यू

Next Post

बांबूच्या बंध विक्रीतून रोजगार

Krushival

Krushival

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Palghar Crime News: धक्कादायक! भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला

June 13, 2026
Palghar Accident: वऱ्हाडावर काळाची झडप; ट्रक अपघातात तेरा जणांचा मृत्यू
sliderhome

Palghar Accident: वऱ्हाडावर काळाची झडप; ट्रक अपघातात तेरा जणांचा मृत्यू

May 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

पालघरमध्ये भीषण अपघात; बारा जणांचा मृत्यू

May 18, 2026
समर्पित मालवाहतूक मार्गाची चाचणी यशस्वी
पालघर

समर्पित मालवाहतूक मार्गाची चाचणी यशस्वी

April 12, 2026
वाढवण बंदरासाठी 76 हजार 220 कोटींची मंजुरी
पालघर

वाढवण बंदरासाठी 76 हजार 220 कोटींची मंजुरी

April 12, 2026
मुंबई-अहमदाबाद महामार्गाने खैर लाकडाची तस्करी
क्राईम

मुंबई-अहमदाबाद महामार्गाने खैर लाकडाची तस्करी

April 5, 2026
Next Post
बांबूच्या बंध विक्रीतून रोजगार

बांबूच्या बंध विक्रीतून रोजगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?