• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पर्यावरणाचे रक्षण करणारेच असुरक्षित

Antara Parange by Antara Parange
July 18, 2026
in पनवेल, रायगड
0 0
0
पर्यावरणाचे रक्षण करणारेच असुरक्षित
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वनक्षेत्रपाल कार्यालयाची जीर्ण अवस्था; वन भवन उभारण्याची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पनवेल वनक्षेत्रपाल कार्यालयाची इमारत आज स्वतःच संरक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक वर्षांपासून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधांच्या अभावामुळे या कार्यालयाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, संरक्षण भिंती, छप्पर आणि पत्रे तुटल्याने संपूर्ण इमारत शेवटच्या घटका मोजत असल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वन सेवक कर्मचाऱ्यांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत कार्यालयीन कामकाजावर तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पनवेल वनक्षेत्रपाल कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी सरकारी दस्तावेज जतन करून जीव मुठीत धरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतेही नैसर्गिक संकट, वनक्षेत्राचे संरक्षण, वन्यजीव संवर्धन, वृक्षसंवर्धन, जंगलातील गस्त, वनाग्नी नियंत्रण, बेकायदा वृक्षतोड रोखणे, पर्यावरणविषयक जनजागृती, विविध शासकीय नोंदी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अशी अनेक महत्त्वाची कामे याच कार्यालयातून वन विभाग कर्मचारी करत आहेत. परंतु, या वर्षीही अतिवृष्टीमुळे कार्यालय पाण्यात बुडाले असून, भविष्यात सरकारी नोंदी गहाळ होण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणाऱ्या विभागालाच रक्षणाची गरज असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सुरक्षित आणि सुसज्ज कार्यालय उपलब्ध नसल्याची खंत देखील स्थानिक पत्रकार व पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

वनसंवर्धन हा केवळ एका विभागाचा विषय नसून झाड, पानं, वेली, वनस्पती यांच्या संशोधनातून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याशी आणि आरोग्याशी अत्यावश्यक महत्त्वपूर्ण निगडित विषय आहे. त्यामुळे पनवेलच्या वनविभागाला सन्मानास साजेशी, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या विभागाला सुरक्षित कार्यालय कधी मिळणार? वनसंपदा जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी शासनाने अजून किती काळ वाट पाहायची? शहराचा नैसर्गिक वारसा जतन करणाऱ्या या विभागासाठी आधुनिक वन भवन उभारण्याचा निर्णय आता तरी होणार का, असा प्रश्न पनवेलकर उपस्थित करत आहेत. दरम्यान, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पनवेल वनक्षेत्रपाल कार्यालयासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि प्रशस्त इमारतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी पत्रकार, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.

Related

Tags: Forest ranger's officeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media news
Previous Post

राजनाला कालव्याची पावसामुळे दुरवस्था

Next Post

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रायगड

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तासांना दांडी

August 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

देवळी येथे दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर

August 13, 2026
उरण

अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या पाच डंपरवर कारवाई

August 13, 2026
ऑनलाईन जगात ‌‘स्मार्ट‌’ नव्हे तर ‌‘सेफ‌’ व्हा!
खोपोली

ऑनलाईन जगात ‌‘स्मार्ट‌’ नव्हे तर ‌‘सेफ‌’ व्हा!

August 13, 2026
श्रीवर्धनमध्ये भटक्या श्वानांची दहशत
रायगड

श्रीवर्धनमध्ये भटक्या श्वानांची दहशत

August 13, 2026
पारंपरिक मच्छिमार आर्थिक संकटात
मुरुड

पारंपरिक मच्छिमार आर्थिक संकटात

August 13, 2026
Next Post
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?