डॉ. जलील पारकर यांची माहिती
। मुंबई । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.दिलीप कुमार 98 वर्षांचे असून पत्नी सायरा बानो कायम त्यांची काळजी घेत असतात.
दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

- Categories: sliderhome, मुंबई, राज्यातून
- Tags: bollywooddilip kumarfilm industrymaharashtra
Related Content
आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा
by
Antara Parange
January 31, 2026
10 फेब्रुवारीला होणार महापौर, उपमहापौरांची निवड
by
Antara Parange
January 31, 2026
कायद्याच्या शिक्षणाला ‘कोर्ट क्राफ्ट’ची जोड
by
Antara Parange
January 31, 2026
पनवेलमध्ये लोकशाहीचा ‘बाजार’?
by
Antara Parange
January 31, 2026
कार्यकर्त्यांनी कामाला लागा: जयंत पाटील
by
Antara Parange
January 31, 2026
उद्या अर्थसंकल्प सादर होणार
by
Antara Parange
January 31, 2026