• Login
Thursday, July 3, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ

Antara Parange by Antara Parange
April 12, 2025
in क्राईम, पुणे, राज्यातून
0 0
0
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तिसर्‍या अहवालातून मोठी माहिती उघड

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात एक अपडेट समोर आली आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तिसरा अहवाल समोर आला असून यातून ईश्‍वरी भिसे यांच्या मृत्यूचे कारण उघड झाले आहे. तातडीने उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला ईश्‍वरी भिसे यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. यासह मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही. मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊन मेंदूचे कार्य बिघडल्याने मृत्यू झाला, असे अहवालात सांगण्यात आले आहे.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात आतापर्यंत तीन अहवाल समोर आले आहेत. यातील तिसरा अहवाल हा पुणे महापालिकेकडून सादर करण्यात आला असून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल राज्य सरकारपुढे सादर झाला आहे. दरम्यान, भिसे कुटुंबीयांकडून नुकतीच एक प्रेस नोट जाहीर करण्यात आली होती. यामध्ये भिसे कुटुंबीयांकडून पाच मागण्या करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.

Related

Tags: Dinanath Mangeshkar Hospitalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspunepune newssocial media newssocial news
Previous Post

रायगडावर ऐनवेळी शिंदेंना संधी; अजित पवार यांना डावलले

Next Post

खतनिर्मिती प्रकल्पाला मिळाली गती!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
sliderhome

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक

July 2, 2025
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा अत्याचार

July 2, 2025
दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
क्राईम

पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या

July 2, 2025
धनुष्यबाण’ कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना?
sliderhome

धनुष्यबाण’ कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना?

July 2, 2025
आषाढी वारीसाठी शेकापकडून आरोग्य सेवा
sliderhome

आषाढी वारीसाठी शेकापकडून आरोग्य सेवा

July 2, 2025
हॉटेल फोडून रोकड लंपास
क्राईम

कशेणे गावात दीड लाखाची घरफोडी

July 2, 2025
Next Post
खतनिर्मिती प्रकल्पाला मिळाली गती!

खतनिर्मिती प्रकल्पाला मिळाली गती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Thursday, 03
Friday
+28° +27°
Saturday
+28° +26°
Sunday
+28° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.