अलिबाग बायपास रोड येथील दिनेश ऑटो पार्ट्सला आग

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग बायपास रोड येथील दिनेश ऑटो पार्ट्सला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे बायपास रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

Exit mobile version