अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड-परहूर येथील राजेश थळे यांच्या हार्डवेअर दुकानाला रात्री १० च्या सुमारास शॉर्टसर्किट आग लागली. या आगीत दुकानाचे दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आग विझविण्यासाठी आरसीएफ बंब बोलविण्यात आला होता.