• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज : अ‍ॅड. पाटील

Krushival by Krushival
January 21, 2023
in मुरुड, रायगड
0 0
0
आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज : अ‍ॅड. पाटील
0
SHARES
79
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कोर्लई | वार्ताहर |
आपत्ती काही सांगून येत नाही. यासाठी आपत्तींवर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज असून, विद्यार्थी व नागरिकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे प्रतिपादन होमगार्डचे माजी जिल्हा समावेशक अ‍ॅड. के.डी. पाटील यांनी केले.चोंढी-किहीम येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सातिर्जे येथील प्राथमिक शाळेत आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात आपत्ती व्यवस्थापन विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रम संस्कार शिबीर सातिर्जे येथील या जि.प.च्या प्राथमिक शाळेत दि.16 ते दि.22 जानेवारी कालावधीत संपन्न होत असून, त्यानिमित्ताने ग्रामसर्वेक्षण, स्वच्छता अभियान, श्रमदान, वन संवर्धन, पर्यावरण संवर्धन, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, आरोग्य तपासणी आदी. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अ‍ॅड. पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रात्यक्षिकासह मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश ए.ए. शिंदे यांनी मराठी भाषा संवर्धन दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायालयाबाबत माहिती दिली. यावेळी अ‍ॅड. के.डी. पाटील, प्रणिता मगर, सरपंच प्राजक्ता खडपे, उपसरपंच अ‍ॅड. उमेश ठाकूर, प्रा. लिना पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन गोंधळी, प्रा. प्रवेश पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया साळुंखे, फैजान दाते, ओम घरत, अल्फिया तांबे, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

Related

Tags: korlaikrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapermurudnewsonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managersocial media newssocial news
Previous Post

उड्डाणपुलाचे काम सुरू; प्रितम म्हात्रे यांनी केली पाहणी

Next Post

पार्किंगअभावी गाड्या रस्त्यावर; पर्यटकांकडून नाराजी व्यक्त

Krushival

Krushival

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

स्वच्छतेसाठी एसटीचा प्रवाशांवर भार

April 19, 2026
पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
sliderhome

पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

April 19, 2026
वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब
कर्जत

वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब

April 19, 2026
पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा
sliderhome

पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा

April 19, 2026
घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा

April 19, 2026
रायगडच्या हापूसचा अमेरिकेत डंका
sliderhome

रायगडच्या हापूसचा अमेरिकेत डंका

April 19, 2026
Next Post
पार्किंगअभावी गाड्या रस्त्यावर; पर्यटकांकडून नाराजी व्यक्त

पार्किंगअभावी गाड्या रस्त्यावर; पर्यटकांकडून नाराजी व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?