• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमध्ये आपत्ती व्यवस्थापन सज्ज

Krushival by Krushival
May 29, 2022
in कर्जत
0 0
0
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धोकादायक घरे आणि इमारतींना नोटिसा
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत नगरपरिषदेने आपली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या काळात सर्वाधिक धोका असलेली धोकादायक घरे आणि इमारती तसेच दरडीच्या पायथ्याशी असलेली घरांना असलेला धोका लक्षात घेऊन सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील दरडीच्या छायेत असलेल्या 110 घरांना आणि 22 धोकादायक इमारती यांना त्या नोटिसा बजावल्या असून, सर्वांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले आहे.

कर्जत या 1992 मध्ये नगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या शहरात पूर्वी ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत असताना कर्जत शहरात पूर्वी मोठ्या प्रमाणात वाडे होते. तर काही प्रमाणात तीन मजल्याच्या इमारतीदेखील होत्या. आता कर्जत शहरातील अनेक जुने वाडे पाडले जाऊन मोठे टॉवर उभे राहात आहेत. मात्र, आजही शहरात मोठ्या प्रमाणात वाडे असून, त्यातील दुमजली इमारतींचे आयुष्यमान संपले असून, त्यांना कर्जत नगरपालिकेने धोकादायक ठरवले आहे. पालिकेने मागील चार महिने शहरातील सर्व जुन्या इमारती आणि वडे पालिकेने नेमलेल्या पथकाने केली, त्या पथकात शहर अभियंतेदेखील होते.

त्यानंतर अहवाल तयार करण्यात आल्यानंतर कर्जत नगरपालिका हद्दीमधील 22 इमारती आणि वास्तू यांना धोकादायक ठरविण्यात आले आहे.
त्या 22 इमारतीपैकी काही इमारती मध्ये आजही अनेक कुटुंबे राहात असून, त्यांना तात्काळ स्थलांतरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी कर्जत पालिकेने धोकादायक ठरविण्यात आलेल्या इमारती यांच्या आजूबाजूला राहणार्‍या रहिवाशी यांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. या धोकादायक दरडीखालील घरांमध्ये गुंडगे भागातील 12, मुद्रे येथील 73, भिसेगाव येथील 13 त्याच भागातील सटुआई नगरातील 12 अशा एकूण 110 घरांना, तर शहरातील धोकादायक 22 इमारती यांना पावसाळयात धोकादायक ठरवले आहे.

नोटिसा बजावण्यात आलेल्या सर्वांनी आपली घरे पडण्याच्या स्थितीत असल्यास ती खाली करावीत, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, अशी सूचना पालिकेने केली आहे.

सुरेखा भणगे, प्रभारी मुख्याधिकारी

Related

Tags: #disaster management #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #karjat
Previous Post

माथेरानमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी

Next Post

अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिशनच्या अध्यक्षपदी डॉ.गणेश गवळी

Krushival

Krushival

Related Posts

माथेरानला नवीन झळाळी देणार : शिवाजी शिंदे
कर्जत

माथेरानला नवीन झळाळी देणार : शिवाजी शिंदे

April 16, 2026
नमिता घारे यांची पाणीटंचाईवर चर्चा
कर्जत

नमिता घारे यांची पाणीटंचाईवर चर्चा

April 16, 2026
चिंचवली येथील शेतकरी आक्रमक
कर्जत

चिंचवली येथील शेतकरी आक्रमक

April 16, 2026
मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी
sliderhome

मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी

April 15, 2026
संदीप कोंडेची पोलीस सेवेत भरती
कर्जत

संदीप कोंडेची पोलीस सेवेत भरती

April 15, 2026
खाड्याचा पाडा येथील शाळेत ‘वाचन तास’ उपक्रम
कर्जत

खाड्याचा पाडा येथील शाळेत ‘वाचन तास’ उपक्रम

April 15, 2026
Next Post

अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिशनच्या अध्यक्षपदी डॉ.गणेश गवळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?