• Login
Tuesday, September 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लस घेण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

Krushival by Krushival
December 3, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
88
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ओमीक्रोन विषाणू प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने अत्तापासूनच सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील ज्या अधिकारी, कर्मचारी यांनी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही त्यांना लस घेणे बंधनकारक केले असून, जे अधिकारी, कर्मचारी वैद्यकीय कारणाशिवाय लस घेण्यास टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना बजावले आहे. ओमीक्रोन विषाणू हा कोविड 19 चा नवीन प्रकार असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा प्रकार व्हायरसच्या वर्तनातच बदल करतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींसाठी हे खुप धोकादायक आहे. ओमीक्रोनची लक्षणे दिसुन येणार्‍या लोकांचे लसीकरण झालेले नाही. सदर बाब शास्त्रज्ञांना प्रथम दर्शनी आढळून आलेली आहे. त्यामुळे ओमीक्रोन प्रकारच्या कोरोना रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओमीक्रोनचा संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषद अंतर्गत कामकाज करणार्‍या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी अद्याप लसीचा पहिला डोस घेतलेला नाही तसेच पहिला डोस घेतला आहे परंतू विहित कालावधी उलटून गेला असूनही दुसरा डोस घेणे आवश्यक असताना देखील वैद्यकीय कारणांशिवाय दुसरा डोस जाणुनबुजून घेतलेला नाही. अशा अधिकारी, कर्मचार्‍यांमुळे ओमीक्रोन विषाणूचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. कामानिमित्त इतर ठिकाणांहून जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावरील कार्यालयामध्ये कामकाजासाठी येणार्‍या अभ्यागतांना संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकार्‍यांनी त्यांच्या अधिनस्त काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी लसीकरण करून घेतले आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. ज्या अधिकारी, कर्मचारी यांनी अद्याप लसीकरण पुर्ण करुन घेतले नाही अशा अधिकारी, कर्मचारी यांचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा. तसेच संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील लसीकरणाचा पहिला डोस न घेतलेल्या आणि दुसर्‍या डोस साठीचा विहित कालावधी संपुष्टात येऊन ही वैद्यकीय कारणाशिवाय दुसरा डोस अद्याप घेतला नाही अशा अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी दिल्या आहेत.

Related

Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperOmicronOmicron updateOmicron variantonline marathi newsraigadvaccination
Previous Post

दिव्यांगाच्या समस्यांकडे लक्ष द्या

Next Post

महाराष्ट्रासाठी लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महिलेवर चाकू रोखून लूट

September 29, 2026
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर पलटी
sliderhome

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर पलटी

September 29, 2026
महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी
sliderhome

सिनर्जीया केम इंडस्ट्रीजमधील स्फोटप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

September 29, 2026
जिल्ह्यातील पेंशनर्स एकवटले
अलिबाग

जिल्ह्यातील पेंशनर्स एकवटले

September 29, 2026
पनवेलच्या बाजारपेठांमध्ये वेध गरब्याचे
पनवेल

पनवेलच्या बाजारपेठांमध्ये वेध गरब्याचे

September 29, 2026
श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक विहिरींकडे दुर्लक्ष
रायगड

श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक विहिरींकडे दुर्लक्ष

September 29, 2026
Next Post
महाराष्ट्रासाठी लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार

महाराष्ट्रासाठी लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?