| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य सरोज नथुराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राजिपच्या चिकनी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवार, दि. 18 रोजी पार पडला. यावेळी संतोष मोरे, विशाल मोरे, राहुल च्याचे, प्रशांत खेडेकर, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र साळावकर, जान्वी खेडेकर, सानिका दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चिकनी शाळेत वह्या वाटप
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, मुरुड, रायगड
- Tags: Distribution of notebookseducational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
by
Sanika Mhatre
May 3, 2026
रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले
by
Sanika Mhatre
May 3, 2026
नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा
by
Sanika Mhatre
May 3, 2026
सावली सोडणार तुमची साथ
by
Sanika Mhatre
May 3, 2026
विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान
by
Sanika Mhatre
May 3, 2026
पादचारी पुलावरील पत्रे काढण्याची मागणी
by
Sanika Mhatre
May 3, 2026