महाड | प्रतिनिधी |
महाड नगरपालिके मध्ये दिव्यांग बांधवांना आ.भरत गोगावले यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्या पाच टक्के निधी मधून धनादेश वाटप करण्यात आला. या वाटप कार्यक्रमावेळी उपस्थित महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच महाड शहरातील नगरसेवक शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख महिला संघटिका आणि दिव्यांग 40 लाभार्थी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप

- Categories: महाड, रायगड
- Tags: bharat gogavaledonationhandicappedmahadraigad
Related Content
गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा
by
Sanika Mhatre
September 3, 2026
स्वामींच्या पादुका चोरीला
by
Sanika Mhatre
September 3, 2026
ग्रामीण रुग्णालयाला व्हिलचेअर भेट
by
Sanika Mhatre
September 3, 2026
‘खतासाठी ऑनलाईन बुकिंग करा’
by
Sanika Mhatre
September 3, 2026
रायगडच्या रणरागिणींचा श्रावण जल्लोष!
by
Sanika Mhatre
September 3, 2026
रेल्वेत चढताना ज्येष्ठांची कसरत
by
Sanika Mhatre
September 3, 2026