• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 9, 2025
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चेंबूर क्रीडा केंद्राची सुवर्ण चढाई

| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |

मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या मान्यतेने गजानन क्रीडा मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पार्ले येथील प्ले ग्राऊंडवर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भानवे अकादमी, एस.आई.इ.एस. अकादमी व सत्यम संघ यांची कुमारी तर कुमार गटात नवरत्न मंडळ यांनी पूर्व विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र, चेंबूर क्रीडा केंद्र संघाला मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठताना ‌‘सुवर्ण चढाई’पर्यंत लढत द्यावी लागली.

या स्पर्धेतील पूर्व विभागातील कुमार गटाच्या उप उपांत्यपूर्व फेरीत चेंबूरच्या चेंबूर क्रीडा केंद्र संघाने सुवर्ण चढाईत कांजूरच्या सत्यम संघाला 34-33 असे चकवित उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. चेंबूर क्रीडा केंद्राने पूर्वार्धातील 04-20 अशा पिछाडीवरून पूर्ण डावात 27-27 अशी बरोबरी साधली. 5-5 चढायांच्या डावात पुन्हा 6-6(33-33)अशी बरोबरी झाली. शेवटी सुवर्ण चढाईत चेंबूरकरांनी सत्यमच्या ऋग्वेद तोरसकरची पकड करीत संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. चिराग पाटील यतार्थ माने चेंबूर क्रीडा केंद्र कडून, तर ऋग्वेद तोरसकर, तेजस कुंभार सत्यम संघ कडून उत्कृष्ट खेळले. कुमार गटाच्या दुसऱ्या सामन्यात विक्रोळीच्या नवरत्न मंडळाने चुनाभट्टीच्या भानवे अकादमीला 42-26 असे पराभूत केले.

कुमारी गटात मात्र भानवे अकादमीने कुर्लाच्या विशाल स्पोर्टस्चा 23-16 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्राजक्ता राजवाडे, अनुष्का कनोजिया यांच्या चढाई पकडीच्या हा विजय सोपा केला. पराभूत संघाकडून अनुष्का सिंग, नम्रता शिवगण बऱ्या खेळल्या. कांजूरच्या सत्यम सेवा संघाने चेंबूरच्या बालवीर मंडळावर 32-26 अशी मात केली. विश्रांतीला 17-13 अशी आघाडी सत्यम संघाकडे होती. आरती पवार, दर्शना घाडीगांवकर यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बालवीरच्या तृप्ती बंडवे, समीक्षा पाटील यांनी कडवी लढत दिली. कुर्ल्याच्या एस. आई. इ. एस. अकादमीने राऊडी स्पोर्टसब चा 42-09 असा धुव्वा उडविला. आस्था सिंग, निशा रमण यांच्या झंझावती खेळाने ही विजयाची किमया साधली. राऊडीची गौरी कारंडे चमकली.

Related

Tags: indiakabbadi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt mumbaisoprt news
Previous Post

आयपीएल लिलावाची उत्सुकता वाढली

Next Post

खालापूरच्या लावण्याचे राज्यस्तरीय यश

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सांगोला पंचायत समितीत आ. बाबासाहेब देशमुखांनी घेतली झाडाझडती
sliderhome

सांगोला पंचायत समितीत आ. बाबासाहेब देशमुखांनी घेतली झाडाझडती

April 22, 2026
नवी मुंबई

नेरुळमध्ये पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला

April 22, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

राज्यात पुढील तीन दिवस वादळाचा प्रभाव

April 22, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‌‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान‌’ कार्यशाळेचे उद्घाटन

April 22, 2026
किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

April 22, 2026
मुरूडमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात
क्रीडा

मुरूडमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात

April 22, 2026
Next Post
खालापूरच्या लावण्याचे राज्यस्तरीय यश

खालापूरच्या लावण्याचे राज्यस्तरीय यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?