• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुवर्ण दिवसामुळे दिवेआगर येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

Varsha Mehata by Varsha Mehata
November 23, 2021
in sliderhome, राजकीय, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
सुवर्ण दिवसामुळे दिवेआगर येथील पर्यटन क्षेत्राचा विकास होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिवेआगर सुवर्ण गणेशाच्या मुर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शरद पवार यांना कोकण हा विभाग अत्यंत आवडतो. येथील रेल्वे, येथील निसर्ग रम्य ठिकाण इत्यादी. मुंबई – गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी नितीन गडकरी देखील लक्ष देत आहेत. लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करणार असून या विभागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुर्नप्रतिष्ठापना पूजा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रायगड पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भारत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चोरीचा तपास करणार्‍या तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेतील सरकारी वकील, पोलीस अधिकारी, मृत झालेले सुरक्षा रक्षक यांचे कुटुंब, सुवर्ण मुखवटा तयार करणार्‍या कारागीरांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.दिवेआगर येथील मंदीरातील गणेशाची सुवर्ण मुर्ती ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. गेल्या 9 वर्षांपूर्वी ती चोरट्यांनी चोरली होती. यावेळी दोन सुरक्षा रक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता. तेव्हापासुन दिवेआगर येथील महत्व काहीसे कमी झाल्याचे दिसून येत होते.दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली असून त्याच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे जर कोणी सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास याठिकाणी असलेल्या आधुनिक यंत्रणा कार्यरत होतात. त्यामुळे कर्कश आवाजाद्वारे नागरिकांना वेळीच कल्पना मिळते व सर्व सतर्क होतात. त्यामुळे सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी होणार नाही, याची प्रशासनाद्वारे पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. तसेच यावेळी दिवेआगर येथील दोन कोटी रुपयांच्या नळ पाणी योजनेचा शुभारंभ व दिवेआगर पोलीस चौकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यापुढे मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले कि, आजचा दिवस माझ्या व दिवेआगर नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद देणारा दिवस आहे. दिवेआगर सोहळ्यास बोलविल्याबद्दल आभारी आहे. दिवेआगरमध्ये 2 कोटीची नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मदत करण्याचे केंद्राचे निकष बदलणे गरजेचे आहे.इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणार्‍या यंत्रणा मधील वाहक चालक यांना मिळणारा पगार येथील चालक वाहकांना मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.आजच्या सुवर्ण दिवसानंतर दिवेआगर येथील पर्यटन आणखी जोमाने वाढेल. कोकणचा विकास झालाच पाहिजे, त्यासाठी मला जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
विरार-मुंबई-अलिबाग कॉरिडोरसाठी 40 हजार कोटीविरार-मुंबई-अलिबाग हा मार्ग 40 हजार कोटी रुपये खर्चून 126 किलोमीटर चा विरार अलिबाग कॉरिडॉर सुरू होत आहे. यामुळे विरार, भिवंडी, पनवेल, पेण, उरण, अलिबाग असा मल्टी मोडल कॉरिडॉर आपण उभारतो आहोत. हा कॉरिडॉर जेएनपीटी, नवी मुंबई विमान तळ, नवी मुंबई न्हावा-शेवा या मार्गांना जोडणारा हा नवा मार्ग विकासासाठी खुला होणार आहे.
कोकणातील फळांवर प्रक्रिया करुन वाईन बनविण्याचा मानसरायगड जिल्ह्यात नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत असून जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. त्यासाठी अदिती सतत पाठपुरावा करत असते. मी आढावा घेत असतो. यामध्ये पहिली 100 मुलांची तुकडी असणार आहे. तसेच कोकणात येणार्‍या वेगवेगळ्या फळांवर प्रक्रिया करून त्यापासून वाईन बनविता येईल का, याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत.

24 मार्च 2012 रोजी दुर्देवी घटना घडली व येथील पर्यटन खंडित झाले. परंतु महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे न्याय विभागाने व गृह विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आज आपल्याला हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला. दादा तुमच्या हस्ते हा योग जुळून आल्याने मला मनापासून आनंद होत आहे.दिवेआगर येथील पर्यटन वाढीला नक्कीच चालाना मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. दिवेआगरमध्ये 2 कोटीची नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 72 ठिकाणी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल.
अदिती तटकरे, पालकमंत्री

कोकणवासियांकडून अजित दादा यांचे आभार. आज सुवर्ण दिवस पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी प्रत्येक वेळी कोकणाला मदत करत आहे. येथील शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी वेळोवेळी मदत केली जात आहे. नुसतेच पर्यटन केंद्र न बनविता कोकण शैक्षणिक हब कसे होईल, यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सढळ हाताने मदत केली आहे. आज हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला व यावेळी माझा सत्कार केला याचा तुम्हाला कधीच कमीपणा वाटणार नाही, याची खात्री देतो. याशिवाय रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्याला भरघोस मदत झाली पाहिजे अशी मागणी करतो.
उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

Related

Tags: aditi tatkareajit pawarDiveagarmarathi newsraigadshrivardhanuday samant
Previous Post

बळीराजा संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

Next Post

मुरुडमधील घरांचे नव्याने सर्वेक्षण

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
मुरुडमधील घरांचे नव्याने सर्वेक्षण

मुरुडमधील घरांचे नव्याने सर्वेक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?