• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लसीकरणाआधीच पेनकिलर्स घेऊ नका : डब्ल्यूएचओ

Varsha Mehata by Varsha Mehata
June 28, 2021
in sliderhome, देश, विदेश
0 0
0
लसीकरणाआधीच पेनकिलर्स घेऊ नका : डब्ल्यूएचओ
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या लसीकरणाआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. यामुळे लसीचा विपरीत परिणाम होऊ शकतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. लसीकरणानंतर जाणवणार्‍या वेदना दूर करण्यासाठी पेनकिलर्स घेतल्यास हरकत नाही असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. सोशल नेटवर्किंगवर कोरोना लसीकरणाच्या साईड इफेक्टसंदर्भात अनेक खोट्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आह.

view more
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या

कोरोना लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अजून एक मोठा इशारा दिला आहे. कोरोनाची लस घेण्याअगोदर कोणत्याही प्रकारची पेनकिलर न घेण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर कोणतेही साईड इफेक्ट होऊ नये यासाठी लसीअगोदर पेनकिलर घेतल्याचं समोर आल्यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून हे सांगण्यात आलंय.

दरम्यान यावेळी लस घेतल्यानंतर पेनकिलर घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी देण्यात आली आहे. थकज च्या म्हणण्याप्रमाणे, लसीकरणानंतर जाणवणार्‍या वेदना दूर करण्यासाठी घेतल्यास हरकत नाही. लस घेण्याआधीच पेनकिलर्स घेतल्यास त्याचा विपरित परिणाम लसीच्या प्रभावावर होऊ शकतो.
लस घेतल्यानंतर त्याचे सौम्य साईड इफेक्ट्स दिसून येतात. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी तसंच ताप असे इफेक्ट दिसून आले आहेत. त्यामुळे या परिणामांवर उपचार करण्यासाठी पेनकिलर किंवा पॅरासिटेमॉलचा वापर केला जाऊ शकतो, असं थकजने स्पष्ट केलं आहे.

view more
राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धांतला सुवर्ण

कोरोना लसीकरणानंतर दिसून येणार्‍या दुष्परिणामांबाबत सोशल नेटवर्किंगवर काही चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्या. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी लस घेण्याआधी पेनकिलर्सचा वापर केल्याने फायदा होतो असा दावा या पोस्टमध्ये केल्या असून हा दावा खोट्या असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झालंय.

कोणत्याही गोळ्यांचं आधी सेवन केल्याने हे साईड इफेक्ट टाळता येत नाहीत. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवरील व्हायरल पोस्टवर विश्‍वास ठेऊन पेनकिलर्स खाऊन लसीकरणास जाणं हे धोक्याचं ठरु शकतं. लसीवर या गोळ्यांमधील रसायनांचा कसा परिणाम होतो यासंदर्भातील माहिती अद्याप संशोधनामधून उघड झालेली नसली तरी त्याचा परिणाम लसी किती परिणाम करेल यावर होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Related

Tags: coronacorona vaccineindiawho
Previous Post

अर्थमंत्र्यांच्या फसव्या आत्म‘निर्मल’ घोषणा

Next Post

पुढच्या आठवड्यापासून प्राध्यापक भरती सुरु

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
पुढच्या आठवड्यापासून प्राध्यापक भरती सुरु

पुढच्या आठवड्यापासून प्राध्यापक भरती सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?